DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Kalbadha Padonnati As Per 7th Pay Commission

Kalbadha  Padonnati As Per 7th Pay Commission 

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय (विस्तार), दालन क्र. ४३९, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगूरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.


Email ID: tnt3.sesd-mh@nic.in


क्रमांकः - वेतन-१२१९/प्र.क्र.६६/टिएनटी-३


दिनांक : १४.१०.२०२४


प्रति,

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय :- प्रयोगशाळा सहाय्यक व पदवीधर ग्रंथपाल यांना सातव्या वेतन आयोगानुसार कालबध्द पदोन्नती योजनेच्या वेतनश्रेणीबाबत


संदर्भ :- शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमक), पुणे यांचे पत्र क्र. शिसंमा/२०२३/वेतनश्रेणी/शिक्षकेतर/टी-४/३८१२, दिनांक १६.०७.२०२४ रोजीचे पत्र


उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, सातव्या वेतन आयोगात पदवीधर ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक यांना कालबध्द पदोन्नती योजना लागू झाल्यानंतर, सातव्या आयोगानुसार पदवीधर ग्रंथपाल या पदास एस-१० ऐवजी एस-११ ही वेतनश्रेणी व प्रयोगशाळा सहाय्यक या पदास एस-७ ऐवजी एस-८ ही वेतनश्रेणी अनुज्ञेय करुन त्यांची वेतन निश्चिती करण्यात यावी. तसेच दिनांक ०१.०१.२०१६ पूर्वी कालबाहय पदोन्नती मिळालेल्या एकाकी पदांना दिनांक ०१.०१.२०१६ रोजी वेतननिश्चिती करताना वित्त विभाग शासन निर्णय क्र. वेतन- २०१९/प्र.क्र.२३/सेवा-३, दिनांक ०१.०३.२०१९ मधील तरतुदीप्रमाणे कालबध्द वेतनश्रेणी देण्यात यावी.


 (रोहिणी किरवे)

परिपत्रक पीडीएफ लिंक 


कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शास

प्रत :- १) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे. २) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक

३) सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon