Mazi Aarogyavardhak Saptarangi Thali
Poshan bhi padhaai bhi
"माझी आरोग्यवर्धक सप्तरंगी थाळी"
सलाम मुंबई फाऊंडेशन तर्फे पोषण माहचे आयोजन करण्यात येत आहे. हा कृतिकार्यक्रम पोषण आणि आरोग्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी खूपच प्रभावी आहे. यावर्षीची थीम “पोषण भी, पढाई भी” आहे, जी पोषण आणि शिक्षणातील महत्त्वाच्या संबंधांवर लक्ष केंद्रित करते.
विद्यार्थ्यांना त्यांच्या आहारात विविध रंगांचे अन्न समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे, जे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे देऊन त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला मदत करते. विविध रंगांच्या भाज्या, फळे, आणि धान्य सेवन करणे हा पोषणतज्ञांनी दिलेला सर्वोत्तम सल्ला असतो, कारण वेगवेगळ्या रंगांचे अन्न विविध प्रकारचे पोषण देते.
🙋📢
राष्ट्रीय पोषण माह बद्दल अधिक माहिती जाणून घ्या प्रश्न मंजुषा सोडवा
आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र मिळवा
Rashtriy Poshan Maah Information Quiz
हा कृतिकार्यक्रम विध्यार्थ्यांना आरोग्यदायी आहार घेण्यासाठी प्रेरित करेल आणि कुपोषण दूर करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.
तर मग चला बनवूया "माझी आरोग्यवर्धक सप्तरंगी थाळी"
टीप :
१) खालील दिलेल्या लिंकच्या तारखेनुसार झूम मीटिंगचे आयोजन केले आहे.
Topic: Food Hangama , Tandarusti Ke Liye
Session
Time: Sep 13, 2024 11:00 AM India
Every week on Fri, until Sep 27, 2024, 3 occurrence(s)
Sep 13, 2024 11:00 AM
Sep 20, 2024 11:00 AM
Sep 27, 2024 11:00 AM
Meeting ID: 871 7848 1597
Passcode: 638895
२) सदर कार्यक्रमामध्ये मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमानात असल्याचे फोटो घ्यायचे आहे व ते फोटो सलाम मुंबई फाउंडेशनच्या प्रतिनिधींना पाठवायचे आहे.
३) खालील दिलेल्या लिंकवर कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनची माहिती भरायची आहे.
📧 LINK
📱 +91 22 61491900
🌐 LINK
Next
« Prev Post
« Prev Post
Previous
Next Post »
Next Post »
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon