अतिरिक्त कार्यभार कोणी कोणास द्यावा परिपत्रक
क्र. आशिका /आस्था-अ/अति.कार्य / १०२/२०२४/5741
8 SEP 2024
दिनांक १३.०९.२०२४
विषयः- अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत विचारात घ्यावयाच्या मार्गदर्शक सूचना.
परिपत्रक
उपरोक्त विषयाचे या कार्यालयाचे संदभर्भाधीन परिपत्रक क्र.०५ दिनांक ०६.०९.२०२१ अन्वये सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. ०१ मधील परिपत्रकाद्वारे शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा परिषद स्तर व क्षेत्रीय स्तरावरील गट-अ व ब संवर्गातील अधिका-यांचे तसेच शालेय शिक्षण विभागाच्या शासकीय कार्यालयात गट-अ व ब संवर्गातील पदांचे अतिरिक्त कार्यभार कोणास देण्यात यावे, तसेच हे कार्यभार कोणी दयावे याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.
गट-अ व ब संवर्गातील अधिका-यांची पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास अधिनस्त कार्यालय प्रमुखा मार्फत सदर परिपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या सूचनेनुसार तात्काळ कार्यवाही करणे अपेक्षित आहे. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावरील पद कोणत्याही कारणाने रिक्त झाल्यास त्या पदाचा पदभार तातडीने अन्य अधिका-याकडे सुपूर्द करणे अनिवार्य राहील याची दक्षता सवं संबंधितांनी घ्यावी.
(सूरज मांढर भा.प्र.से.)
आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत.
१. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे
२. शिक्षण संचालक (प्राथमिक) म. रा. पुणे
संचाानक, शिक्षण संचालनालय (योजना) म.रा.पुणे
३. ४. शिक्षण संचालक (माध्य, व उच्च माध्य) म.रा.पुणे
५. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे
६. अध्यक्ष, म.रा.माध्य व उच्च माध्य शिक्षण मंडळ पुणे (राज्य)
७. संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) पुणे
८. सर्व विभागीय अध्यक्ष, म.रा. माध्य व उच्च माध्य शिक्षण मंडळ
९. मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व
संदर्भः-
१) सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. एसआरक्षी २०१८/प्र.क्र.२०८/कार्या. १२ दिनांक ०५.०९.२०१८
२) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ९५(२) (ऐ) (iii) (illa)
३) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. आशिका/आस्था-अ/अति.कार्यभार/१०२/२०२१/२०३० दि. १४.०५.२०२१
४) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. आशिका/आस्था-अ/अति. कार्यभार/१०२/२०२२/३३१५ दि. १८.०८.२०२१
५) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. आशिका/आस्था-अ/अति. कार्यभार/१०२/२०२१/३६१५ दि. ०६.०९.२०२१
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon