LadkaBhauYojana CMYKPY Registration Link
Ladka Bhau Yojana Nondani Link
CMYKPY Registration Portal Link 2024
Ladka Bhau Yojana Nondni Link
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Internship Scheme for Unemployed Youth
लाडका भाऊ योजना (CMYKPY) नोंदणी पोर्टल सुरु; नोंदणी करा
CMYKPY Registration Portal Link 2024
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
उदिष्ट :- उमेदवारांना उदयोजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे.
आर्थिक तरतुद :-
• "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरीता रु.5,500 कोटी (पाच हजार पाचशे कोटी फक्त) निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूपः-
• उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
योजनेचे ठळक वैशिष्टे-:
या संकेतस्थळावर बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतील.
विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग/स्टार्टअप्स, विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या
मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवतील.
• सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) च्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील.
• सदर कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) चा कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.
सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल.
आस्थापना/उद्योजकासाठी पात्रता
आस्थापना / उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.
आस्थापना / उद्योजकाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
आस्थापना / उद्योगाची स्थापना किमान ३ वर्ष पूर्वीची असावी.
आस्थापना / उद्योगांनी EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी.
उमेदवारांची पात्रताः
• उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.
उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास/ आयटीआय/पदविका/पदवीधर / पदव्युत्तर असावी.
उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
• उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे
उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनाचे विवरण खालील प्रमाणे असेल.
प्रतिमाह विद्यावेतन रु.
शैक्षणिक अर्हता १२ वी पास
रु. 6,०००/-
शैक्षणिक अर्हता आय. टी. आय/ पदविका
रु. ४,०००/-
शैक्षणिक अर्हता पदवीधर / पदव्युत्तर
रु. १०,०००/-
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवार नाव नोंदणी अर्ज
लाडका भाऊ योजना (CMYKPY) नोंदणी पोर्टल सुरु; नोंदणी करा
CMYKPY Registration Link 2024
⏬⏬⏬⏬⏬
Brief note on Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Internship Scheme for Unemployed Youth
Overview: The Government of Maharashtra has introduced the Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana, an initiative designed to provide internship opportunities to the unemployed youth of the state. This scheme aims to enhance the employability and skill set of young individuals, preparing them for a competitive job market.
Objectives: To enhance candidates' employability through practical training with entrepreneurs.
Implementing Agency: Department of Skills, Employment, Entrepreneurship & Innovation along with Mukhyamantri Jan Kalyan Kaksh.
Eligibility Criteria:
For Candidates:
1. Should be in the age group of 18 to 35.
2. Minimum Education Criteria: 12th Pass/ITI/Diploma/Graduation/Post Graduation.
3. Should be the resident of Maharashtra.
For Industries & Establishments:
1. Should be working in Maharashtra.
2. Should registered with Skills, Employment, Entrepreneurship & Innovation web- portal as an employer.
3. Should have established for 3 years.
4. Should registered with EPF, ESIC, GST, DPIT & Udyog Aadhar & have certificate ofincorporation.
Salient Features of the Scheme:
Duration: Internships will be for 6 months.
Stipend: Interns will receive a monthly stipend as per their education qualification in the form of Direct Benefit Transfer (DBT). Following table explains the stipend:
Education Qualification
Per Month Stipend in Rs.
12th Pass
6,000/-
ITI/Diploma
8,000/-
Degree/Post Graduation
10,000/-
3 Participation: Open to both government establishments and private sector industries.
Contact Information:
For further details and assistance, applicants and establishments can visit their respective District Skill Development, Employment & Entrepreneurship Guidance Centeror contact the helpline number provided on the portal.
लाडका भाऊ योजना (CMYKPY) नोंदणी पोर्टल सुरु; नोंदणी करा
CMYKPY Registration Link 2024
⏬⏬⏬⏬⏬
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon