DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Scholarship Exam 5th 8th New Amendment


New Amendment Scholarship Exam 5th 8th 

Scholarship Exam 5th 8th Terms and Conditions Corrigendum

PUP PSS Exam 5th 8th Terms and Conditions Corrigendum

Scholarship Exam 5th 8th Terms and Conditions Corrigendum

Sch Exam 5th 8th Terms Conditions Amendment 

Scholarship Exam 5th 8th 

Shishyavrutti Pariksha pachvi aathvi sathi shuddh Patrak


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत- शुद्धीपत्रक.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांकः- एफईडी ४०१४/६४३/प्र.क्र.४/ एसडी-५ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०००३२

दिनांक :- ०७ मे, २०२४

संदर्भ :-

१) शासन निर्णय क्र. एफईडी ४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि.१५.११.२०१६

२) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे दि.२९.०५.२०२३ व दि.०६.०२.२०२४ रोजीचे पत्र.

शासन शुद्धीपत्रक :-

उपरोक्त संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयामधील "मुद्दा क्र. १४ (शिष्यवृत्तीचे वितरण):- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत त्यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी."

याऐवजी

"मुद्दा क्र. १४ (शिष्यवृत्तीचे वितरण):- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थ्यांचे आई/वडील/पालक यांच्या संयुक्त बँक खात्यात (विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करुनच देय रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात) जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्याच्या अर्जासोबत विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचे आई / वडील / पालक यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी." असे वाचण्यात यावे

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या


या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०५०७१४२७२२७४२१ असा आहे. हे शुद्धीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

पुढील अद्यावत माहिती तुमच्यापर्यंत येण्यासाठी आणि प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा

इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उज्वल यश प्राप्त करण्यासाठी व भक्कम तयारी करण्यासाठी खालील इयत्ता निहाय वर्गनिहाय व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकता 

5th SCHOLARSHIP GROUP 👇


इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा 
8th SCHOLARSHIP GROUP 👇


इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा व्हाट्सअप ग्रुप जोईन व्हा 

ENGLISH GRAMMAR

PARTS OF SPEECH

https://eshala.in/parts-of-speech-2/

QUIZ WITH 
e-Certificate

🪀


8th/5th_OMR_FOR_PRACTICE pdf
सर्व विद्यार्थ्यांनी *OMR /नमुना उत्तर पत्रिका* याची Print काढून घ्या यावरच सराव पेपर सोडवा व सराव करा पेपर सोडविताना वेळ ९० मिनिटे या पेक्षा जास्त लागणार नाही याची दक्षता घ्या

👆👆👆👆👆👆

TUSHAR VASANT MAHAJAN

(तुषार महाजन) उप सचिव, महाराष्ट्र शासन

VALANT MAHAJAN

प्रति,

१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.

२. मा. मंत्री (शालेय शिक्षण), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon