DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Implementation of GR Dt 06 Feb 2023

Implementation of Government Decision Dated 06/02/2023

शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे 

महत्त्वाचे / कालमर्यादित

प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक, 
सर्व विभाग.

कःशिसंमा-24/(ओ-01)/शा.प.28 मे/एस-6 / 2802 दि.31 मे, 2024.

31 MAY 2024

विषय : शासन निर्णय दि.06/02/2023 च्या अंमलबजावणीबाबत.

संदर्भ : शासन पत्र क्रःमाशाअ-2024/प्र.क्र. 71/एसएम-4, दि. 28/05/2024. (प्रत संलग्न)
वरील विषयाबाबतच्या संदर्भीय शासन पत्राची प्रत सोबत जोडून पाठविण्यात येत आहे.


👉 शासन निर्णय दि.06/02/2023 वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा  👈 

सदर पत्रान्वये शासनाने शासन निर्णय दि.06/02/2023 च्या अंमलबजावणीबाबत पुरक माहिती तात्काळ सादर करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार सोबतच्या तक्त्यामध्ये नमुद केल्याप्रमाणे माहिती दि.03/06/2024 पर्यंत या कार्यालयास सादर करावी. दिलेली कालमर्यादा कटाक्षाने पाळावी.
(सोबत : संदर्भीय शासन पत्र व तक्ते)

संपत सुर्यवंशी
शिक्षण संचालक 
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
👆👆👆👆👆

https://www.dnyanyatritantrasnehi.com/2024/05/implementation-of-gr-dt-06-feb-2023.html

👉 सदर शासन निर्णयपिडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी किंवा वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 👈

https://www.dnyanyatritantrasnehi.com/2024/05/implementation-of-gr-dt-06-feb-2023.html

प्रत :
1. मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे यांना माहितीस्तव सादर.
2. श्री. प्रमोद कदम, कक्ष अधिकारी, शालेय शिक्षा व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई 32 यांना माहितीस्तव सादर.
3. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व यांना माहिती व आवश्यक त्या तात्काळ कार्यवाहीस्तव.
4. शिक्षण निरीक्षक (उत्तर/पश्चिम/दक्षिण), बृहन्मुंबई यांना माहिती व आवश्यक त्या तात्काळ कार्यवाहीस्तव.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon