Find Your Name In Election Voter List
आपण आपला EPIC नंबर टाकून यादी भाग (Part No.) व अनुक्रमांक (Sr.No.) कसे शोधावे.
निवडणूक आयोग Voters Service Portal
याकरिता या portal लिंकचा link आधार घ्यावा.
👇👇👇👇👇
Check Your Name In Election Voter List link
Check Your Name in Election Voter List Download ID pdf link
लोकसभा निवडणुक भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. आता या निवडणुकीत मतदार यादी महत्त्वाची आहे. मतदानाचे दिवशी केंद्रावर गेल्यावर यादीत नाव नसल्याचा अनुभव काही मतदारांना येतो. त्यामुळे मनःस्ताप सहन करावा लागतो. ही वेळच येऊ नये. यासाठी मतदारांना आता मतदार यादीमध्ये आपले नाव अॅपद्वारे आपले नाव तपासता येईल. मतदार हेल्पलाइन अॅपवर नावाची पडताळणी करता येईल.
गाव निहाय मतदार यादी पीडीएफ मध्ये डाऊनलोड करा फक्त या 👉 ओळीला स्पर्श करून आवश्यक ती माहिती भरा आणि डाऊनलोड करा तेही पीडीएफ मध्ये
भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या मदतीसाठी 'मतदार हेल्पलाइन' हे अॅप सुरू केले आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर या अॅपच्या माध्यमातून मतदारांना त्यांचे नाव मतदारयादीत आहे का, हे तपासता येणार आहे. हे अॅप भारत निवडणूक आयोगाने प्ले-स्टोअरवर उपलब्ध केलेले आहे.
अॅप उपलब्ध:
गुगल प्ले किवा आयफोनवर वोटर हेल्पलाइन टाईप करून भारत निवडणूक आयोगाचे अधिकृत अॅप डाऊनलोड करावे. या अॅपद्वारे यादीतील नाव शोधता येईल.
अॅप सुरू केल्यानंतर त्यावर 'सर्च युअर नेम इन इलेक्टोरल रोल' असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर यादीतील पान समोर येईल.
वापराः ओळखपत्रावरचा बारकोड किंवा क्यूआर कोड स्कॅन करा ओळखपत्राशी संबंधित तपशील लिहून किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांकाचा वापर करा.
मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी 'वोटर हेल्पलाइन' अॅप सुरू करण्यात आलेले आहे. याद्वारे मतदार यादीतील नावाची पडताळणी करता येणार आहे. अॅप मतदारांना हाताळण्यासाठी सोपे आहे.
अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे.
आजच आपलं नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरित नोंदणी करा.
अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी
या लिंकवर क्लिक करा.
यादीत नाव तपासण्यासाठी
Link Your Voter ID And Aadhar Card
Apply online Voter Voter Card Registration
नवीन मतदार नांव नोंदणी
आपली वयाची 18 वर्ष पुर्ण झाली असतील त्यांना २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची संधी आहे
नांव नोंदणी कागदपत्रे
१८ वर्षे पुर्ण झाल्याचा वयाचा दाखला
१ पासपोर्ट फोटो
आधार कार्ड झेरॉक्स
रेशनकार्ड झेरॉक्स
घरातील वडिल किंवा आई मतदान ओळखपत्र झेरॉक्स
27 मार्च 2024 शेवटची तारीख
खाली दिलेल्या लिंक वर घरबसल्या आपले नाव नोंदवा किंवा दुरुस्त करा
या संकेतस्थळाला भेट द्या
सार्वत्रिकनिवडणूक २०२४
General Elections 2024 Loksabha Nivadnuk voters list pdf download link
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon