DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Application for exclusion election Duty

Application for exclusion election Duty

निवडणूक कामातून वगळण्यासाठी अर्ज

Application for exclusion from election Duty

Application for exclusion from election work

पान १, प्रथम आदेश, परिशिष्ठ अ (पाटपोट प्रत बोडावी) सहा. निवडणूक निर्णय अधिकारी
यांनी अर्जासोबत जोडायचे शिफारस पत्र

रदद करणेबाबत कारण जोडलेल्या कागदपत्रांचा तपशील

१ अधिकारी/कर्मचारी दिव्यांग (PDW) असलेबाबत
दिव्यांग (PDW) असलेबावत सक्षम अधिकारी यांचा दाखला जोडवा

 अधिकारी/कर्मचारी गरोदर (Pregnant) असले बाबत
गरोदर (Pregnant) असलेबाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडवा

३. अधिकारी/कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असले बाबत
संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख याचे सही शिक्यासह स्पष्ट शिफारस पत्र (अत्यावश्यक सेवेचे कामाचे वर्णन व कारण नमुद करावे.)
स्तनदा माता (Lactaling Mother) असलेबाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडावा

४. अधिकारी / कर्मचारी स्तनदा माता (Lactating Mother) असलेबाबत
अधिकारी / कर्मचारी स्तनदा माता (Lactating Mother) असलेबाबत

५ अधिकारी/कर्मचारी निलबित असलेबाबत

संबंधित अधिकारी/कर्मचारी काम करीत अमलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे

 अधिकारी/कर्मचारी फरार असलेबाबत
संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे

७. अधिकारी/कर्मचारी दिर्घ मुदतीचे रजेवर असलेबाबत
संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे दिनांकापूर्वी मान्य रजेचे प्रकरण जोडावे

८. अधिकारी / कर्मचारी दिनांक ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होत असलेबाबत

संबंधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह पत्र जोडावे. सेवा पुस्तक नोंद जोडावी

९ अधिकारी कर्मचारी गंभीर आजारी असलेबाबत
१. गंभीर आजारी असलेबावत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडवा
२. संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे

हेही वाचाल -

या कर्मचाऱ्याना मिळते निवडणूक कामातून सूट

वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 


१० अधिकारी / कर्मचारी हे देशाबाहेर खासगी कामासाठी मान्य प्रवासी रजेवर असलेचावत (देशांतर्गत खासगी कामासाठी प्रवासी रजेबर असल्यास अर्ज स्विकारू नयेत)

संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख याचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे निवडणूक आदेश दिनांकापूर्वी मान्य रजेचे प्रकरण व व्हिसा व विमान तिकीट जोडावे

११ अधिकारी /कर्मचारी है शासकीय अमानिमित्त परदेशी अथवा देशांतर्गत प्रयास करीत असलेबाबत
संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख याचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे प्रवास दौरा पत्र जोडावे

१२ अधिकारी / कर्मचारी यांचे मतदानकेंद्रावरील दुबार आदेश असलेबाबत
टिप याबाबत सर्व विधानसभा मतदार संघाने प्रमाणपत्र दिले आहे

ज्या विधानसभा मतदारसंघाकडे अधिकारी / कर्मचारी कामास तयार आहेत. त्या विधानसभा मतदारसंघाकडील सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यानी आदेशावर शिफारस करावी, व मतदान केंद्रावरील नियुक्तीचा जॉ आदेश रद्द करावयाचा आहे त्याची स्पष्ट छायाप्रत जोडावी

१३ अधिकारी /कर्मचारी है निवडणूकीचे कामासाठी अन्य विधानसभा मतदारसंघाकडे कार्यरत असलेबाबत
टिप याबाबत सर्व विधानसभा मतदार संघाने प्रमाणपत्र दिले आहे

ज्या विधानसभा मतदारसंघाकडे अधिकारी / कर्मचारी प्रत्यक्ष कामासआहेत. त्या विधानसभा मतदारसंघाकडील सहा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आदेशावर शिफारस करावी, व अधिकारी/कर्मचारी यांना जे काम दिले आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करावा मतदान केंद्रातील नियुक्तीचा जो आदेश रदद करावयाचा आहे त्याची स्पष्ट छायाप्रत जोडावी

१४ कर्मचारी चतुर्थ श्रेणी / क्लास ४ मध्ये कार्यरत असलंवाबत (NIC कडील डेटा मध्ये कर्मचारी अन्य क्लास मध्ये असल्यास) तथापि कर्मचारी प्रत्यक्ष काम चतुर्थ श्रेणी / क्लास ४ मध्ये करीत असलेबाबत.

मतदान केंद्रावरील नियुक्तीवावत तहसीलदार यांनी योग्य कागदपत्र, आय कार्ड इत्यादीचा संदर्भ घेवून स्पष्ट शिफारस कराबी.

१५ अधिकारी/कर्मचारी हे बरिष्ठ पदावर (नायब तहसीलदार, तहसीलदार, सहायक आयुक्त व या श्रेणीपेक्षा वरील श्रेणी परंतू महसुल, मनपा, विभागाशी संबंधित अधिकारी, तसेच आय ए एस व समकक्ष) कार्यरत असलेबाबत

मतदान केंद्रावरील नियुक्तीबाबत तहसीलदार यांनी योग्य कागदपत्रे, आय कार्ड इत्यादीचा संदर्भ घेवून स्पष्ट शिफारस करावी.

१६ अधिकारी/कर्मचारी यांची जिल्हा बाहेर बदली झाली असलेबाबत 

सबंधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग  प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र ओडावे. (बदली आदेश व कार्यमुक्ती आदेश जोडावा)

१७ अधिकारी/कर्मचारी मयत झाले बाबत

संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिल्यासह स्पष्ट पत्र जोडावे.

१८ अधिकारी / कर्मचारी यांचा अपपात झाला असलेबाबत

अपघात झाला असले बाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडावा, अधिकारी/कर्मचारी यांचे कुटुंबीया कडून अर्ज आला असल्यास अपघातग्रस्त अधिकारी/कर्मचारी यांचे चालू दिनांक असलेले छायाचित्र जोडावे

१९ अधिकारी/कर्मचारी यांचा स्वतःचा किया मुलाया, मुलीचा विवाह असल्याबाबत (मतदान दिनांका पूर्वी व नंतर ३ दिवस) इतर नाते संबंधातील अर्ज स्विकारू नये.

छापील लग्न पत्रिका व कार्यालय बुकींग पावती, रजिस्टर विवाह असल्यास रजिस्ट्रेशन कार्यालयाफडील टोकन पाबती सादर करावी. 

(बारामती मतदार संघ दि. ०५ मे ते ०९ मे २०२४ अर्ज स्विकारावण उर्वरीत मतदार संघ - दि. ११ मे ते १५ में २०२४ अर्ज स्विकारावा.)

हेही वाचाल -

या कर्मचाऱ्याना मिळते निवडणूक कामातून सूट

वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

वरील तक्ता अ. क्र ----------------------------- नुसार संबधित अधिकारी / कर्मचारी यांनी दिलेल्या अर्जातील कागदपत्राची योग्य ती तपासणी मी केली असून मी, श्री/श्रीमती. --------------------- नुसार तहसिलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी ------------------  विधानसभा मतदार संघ शिफारस करतो/करते की, NIC मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या संगणकीय आज्ञावलीमध्ये खाली नमुद केलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना निवडणूक २०२४ चे अंतर्गत निवडणूक कामातून वगळण्यात यावे.


अर्जदाराचे नाव..

अर्जदाराचे कार्यालयाचे नाव.

अर्जदाराचा दुरध्वनी क्रमांक.

अर्जदाराचा सुस्पष्ट अक्षरातील ई मेल

अर्जदाराचा मतदान केंद्रावरील नियुक्ती आदेशामधील Employee Code


नाव -------------------

सहा. निवडणूक निर्णय अधिकारी

-------------- विधानसभा मतदार संघ

विनंती अर्ज असा करावा

👇👇👇👇👇

आपण साध्या कोऱ्या कागदावर हस्तलिखित किंवा टंकलिखित करून विनंती अर्ज उपरोक्त कारणांपैकी कारण निवडून योग्य पृष्ठयर्थ कागदपत्रे जोडून संबंधित अधिकाऱ्याकडे हस्तपोहच सादर करावा



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon