DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Employees are Exempted in Election Duty

Employees are Exempted in Election Duty GR 

Employees are Exempted in Election Duty

Employees are Exempted in Janganana Duty

Election Duty Exemption
Divyang Nidnuk Janganana kam Ndene GR 

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय

निवडणूक/तात्काळ

क्रमांकः संकीर्ण-२०२४/प्र.क्र.५६१/२४/३३ सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दिनांक: १९ एप्रिल, २०२४

प्रति,

विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व (जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेमार्फत)

विषय : दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांना निवडणूकीच्या कामकाजातून वगळण्याबाबत..

संदर्भ : १) मा. भारत निवडणू आयोगाचे दि.०७.०६.२०२३ रोजीचे पत्र.

२) या कार्यालयाचे क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४००/२३/३३. दि.२१.०६.२०२३ चे पत्र.

महोदय,

मा. भारत निवडणूक आयोगाने दि.०७.०६.२०२३ रोजीच्या पत्रान्वये निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करावयाचे व वगळण्यात येणारा कर्मचारीवृंदाबाबत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना संदर्भाधीन पत्रान्वये यापूर्वी आपणांस पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. (सुलभ संदर्भासाठी प्रत जोडली आहे)

२. लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मा. भारत निवडणूक आयोगाने दि.०७.०६.२०२३ रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या पत्रातील मुद्दा क्र.९ मध्ये दिव्यांगांच्या नियुक्तीबाबत (Requisition of Staff in Category of PwDs and Woman) खालील सूचना दिलेल्या आहेत :-

9.1 Considering the nature of duty and to avoid causing hardship to such employees, the Commission is of the view that the employees under PwD category "persons with benchmark disability" as defined under

Section 2 (r) of the Rights of Persons with Disabilities Act, 2016 should not be deployed on election duty unless required for deployment at PWD managed Polling Satitons.

9.2 However, if any such persons is required to be used on election duty, prior approval of the General Observer may be obtained giving full details and justification. The DEO and the RO shall make personal efforts to identify such individuals and appreciate their nature of disabilities and discuss their

limitations. Appropriate facilities and assistance should be provided, if deployed for election duty. 9.3 It shall be ensured that they should invariably be posted in proximity to their residence. If any PwD is inadvertently deputed to any difficult location, the Returning Officer should be able to make necessary changes in deployment manually in consultation with the General Observer.

३. दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांना निवडणूक कामकाजकरीता नियुक्त करताना मा. भारत निवडणूक आयोगाच्या दि.०७.०६.२०२३ रोजीच्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना अवगत करण्यात यावे, ही विनंती.

(म.रा. पारकर)

उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य

सोबतः- वरिलप्रमाणे

प्रत,

सर्व उप जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी.




Also Read -

जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय प्रशासकीय इमारत, ९ वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१

Email Id:-deomsd२३@gmail.com

क्र.निवडणूक/मुंडजि/२०२४/जा.क्र.६९२ दि ०१.०४.२०२४.

प्रति,

१. निवडणूक निर्णय अधिकारी, लोकसभा मतदारसंघ (सर्व) (२६ मुंबई उत्तर, २७ मुंबई उत्तर पश्चिम, २८ मुंबई उत्तर पुर्व, २९ मुंबई उत्तर मध्य)

२. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, लोकसभा मतदारसंघ (सर्व) १५२ ते ९७७ विधानसभा मतदारसंघ

विषयः लोकसभा निवडणूक - २०२४ मतदान दिवशीचे काम व संबंधी प्रशिक्षण यातून दिव्यांग, गंभीर आजार असलेले, गरोदर महिला आणि प्रसूती रजेवरील महिला आणि वर्षावरील महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सूट/सवलत मिळणेबाबत

संदर्भः महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना यांचे पत्र क्रमांक. MPSSM-०६२/२०२८ दि.२०/०३/२०२४

उपरोक्त विषयांकित संदर्भिय पत्रासोवत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना यांचे दि.२०/०३/२०२४ रोजीचे पत्र या कार्यालयास प्राप्त झाले आहे.
👇👇👇👇👇
👆👆👆👆👆

उपरोक्त पत्रामध्ये लोकसभा निवडणूक-२०२४ मतदान दिवशीचे काम व संबंधी प्रशिक्षण यातून दिव्यांग, गंभीर आजार असलेले, गरोदर महिला आणि प्रसूती रजेवरील महिला आणि ५५ वर्षावरील महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सूट/सवलत मिळणेबाबत विनंती करण्यात आली आहे. तरी आपल्या स्तरावरुन उचित कार्यवाही करण्यात यावी.

सोवतः वरीलप्रमाणे

(तेजस समेळ)

उपजिल्हा निवडणूक अधिकारी, 
मुंबई उपनगर जिल्हा




Also Read -

शासन परिपत्रक दिव्यांग कर्मचारी यांना निवडणुकीचे काम न देणे बाबत / कामात सुट देण्याबाबत उप सचिव महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग 

दिव्यांग कर्मचारी यांना निवडणुकीचे कामात सुट देण्याबाबत शासन निर्णय

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभागमंत्रालय,
मुंबई - ४०० ०३२.

प्रति,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी

सर्व लोकसभा/विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिका-यांमार्फत)

ईएसटी- १०९७/११७१/३३

सामान्य प्रशासन विभाग,

मंत्रालय, मुंबई- ४०००३२,

दिनांक: २६ मार्च १९९७.

विषय: निवडणूक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करने

भारत निवडणूक आयोगाच्या क्र. ५७६/३/९७/ओयूडी-दोन/१००४०-१ सोबत जोडली आहे.

निडणूक कालावधीत निवडणुकीच्या कामासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व घ्यावयाच्या दक्षतेसंबंधी व प्रसंगी अपंग व्यक्तींना निवडणूक कामातून वगळण्याच्या सूचना वरील पत्रान्वये दिलेल्या आहेत. आयोगाच्या प्रस्तुत पत्रातील सूचना या निवडणुकीच्या कामासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करताना उपयोगात आणाव्यायाची दक्षता घ्यावी.

उपसचिव

महाराष्ट्र शासन 

सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई

या कर्मचाऱ्यांना दिली जनगणनेचे कामात सुट देण्याबाबत शासन निर्णय वाचा किंवा पीडीफ मध्ये डाऊनलोड करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

या कर्मचाऱ्यांना दिली मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) निवडणुकीचे कामात सुट देण्याबाबत शासन निर्णय वाचा किंवा पीडीफ मध्ये डाऊनलोड करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

यांना दिली टोल सुट देण्याबाबत शासन निर्णय वाचा किंवा पीडीफ मध्ये डाऊनलोड करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा





शासन निर्णय - दिव्यांग कर्मचारी यांना निवडणुकीचे कामात सुट देण्याबाबत शासन निर्णय

दिव्यांग अधिनियम 1995 व नविन कायदा 2016 नुसार दिव्यांग कर्मचारी व अधिकारी यांना निवडणुकीचे काम न देण्याबाबत शासन आदेश पारित झालेला आहे. या शासन निर्णयानुसार दिव्यांचा ना निवडणूक कामात सुट देण्यात आली आहे.

Persons with Disabillites
Election Duty Requisition Seniority Exempted Category and other related issues
REQUISITION OF STAFF IN CATEGORY OF PWDS AND WOMEN
Considering the nature of duty and to avoid causing hardship to such employees, the Commission is of the view that the employees under PwD category persons with benchmark disability as defined under Section 2 (r) of The Rights of Persons with Disabilities Act, 2016 should not be deployed on election duty unless required for deployment at PwD managed Polling Stations ad to be used on election duty,

No Work of Census 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon