DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Payabhut shikshan abhyaskram abhipray

Payabhut shikshan abhyaskram v pathykram abhipray

प्रति

१. विभागीय उपसंचालक, सर्व विभाग

२. उपसंचालक, विभागीय विद्या प्राधिकरण, सर्व

३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,सर्व

४. शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, सर्व

५. शिक्षण निरीक्षक (दक्षिण, उत्तर, पश्चिम)

६. प्रशासन अधिकारी, मनपा, नपा,सर्व


आपणांस कळविण्यात येते की, वय वर्षे ०३ ते ०८ वयोगटासाठी पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम 2023 मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे. 

सदर पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम मसुदा २०२३ परिषदेच्या संकेतस्थळावर 

जोडले जाण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

जनतेच्या प्रतिक्रियांसाठी दिनांक १७.०२.२०२४ पासून खुला करण्यात आलेला आहे. 

अभिप्राय नोंदविण्याचा कालावधी दिनांक ०१.०३.२०२४ पर्यंत वाढविण्यात आलेला आहे.

 आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,पालक, शिक्षण तज्ञ, प्रशासक अभ्यासक, सामान्य नागरिक यांच्या निदर्शनास आणावे व मसुद्याचे वाचन करून आपली मते

लिंक ला जोडली जाण्यासाठी फक्त आवडीला स्पर्श करा

या लिंक वर देण्याबाबत किंवा 

ई-मेल ला जोडले जाण्यासाठी या ओळीला फक्त स्पर्श करा

  या ई-मेल वर पाठवण्याबाबत कळविण्यात यावे.

 अभ्यासक्रम मसूद्यावर योग्य व भरीव अभिप्राय नोंदवले जावेत 

श्री. राहूल रेखावार (भा. प्र. से.)

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


Previous
Next Post »

1 comments:

Click here for comments
Unknown
admin
February 29, 2024 at 4:39 PM ×

विद्यार्थ्यांची गरज ओळखून नवीन शैक्षणिक धोरणात आखले आहे. ते अगदी बरोबर आहे . यामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होवून , विद्यार्थी भारताचा सुजाण नागरिक होणार आहे. धन्यवाद🙏

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon