DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Employees are Exempted in Janganana Duty

Employees are Exempted in Janganana Duty

Which Employees are Exempted in Janganana Duty

शासन परिपत्रक दिव्यांग कर्मचारी यांना जनगणनेचे काम न देणे बाबत / कामात सुट देण्याबाबत उप सचिव महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग 

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभागमंत्रालय,
मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :29 सप्टेंबर२०१०.
क्र. संकीर्ण २०१०/ मुमंस २०३/प्र.क्र.३३७/५
प्रति,
सर्व जिल्हाधिकारी.
सर्व महानगरपालिका आयुक्त
तथा महानगरपालिका क्षेत्राचे मुख्य जनगणना अधिकारी
तथा मुख्य जनगणना अधिकारी,

विषय : शासन सेवेतील अपंग व्यक्तींना जनगणनेचे काम न देण्याबाबत.

     राज्यातील शासकीय / निमशासकीय व इतर कार्यालयात कार्यरत असणा-या अपंग कर्मचा-यांना निवडणुकीची कामे न देण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वी दिल्या आहेत. याच धर्तीवर अपंग कर्मचा-यांना जनगणनेची कामेही न देण्याबाबत महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/अधिकारी संघटनामुंबई यांनी शासनाकडे विनंती केली आहे.
    उपरोक्त विनंतीबाबत शासन स्तरावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येऊन असे निर्देश देण्यात येत आहेत कीशासकीय / निमशासकीय व इतर कार्यालयात कार्यरत असणा-या अपंग कर्मचा-यांना यापुढे जनगणनेची कामे देण्यात येऊ नयेत. ही बाब सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून यापुढे नियुक्त्या करतांना सदर बाबीचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी. जनगणनेच्या कामांसाठी
 
(सि. मं. इनामदार)
उप सचिवमहाराष्ट्र शासन
प्रत,
सर्व मंत्रालयीन विभाग,
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व महानगरपालिका आयुक्त,
संचालकजनगणनाभारत सरकारमहाराष्ट्रमुंबई.
निवड नस्ती.

या कर्मचाऱ्यांना दिली मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) निवडणुकीचे कामात सुट देण्याबाबत शासन निर्णय वाचा किंवा पीडीफ मध्ये डाऊनलोड करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

या कर्मचाऱ्यांना दिली निवडणुकीचे कामात सुट देण्याबाबत शासन निर्णय वाचा किंवा पीडीफ मध्ये डाऊनलोड करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

यांना दिली टोल सुट देण्याबाबत शासन निर्णय वाचा किंवा पीडीफ मध्ये डाऊनलोड करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा





शासन निर्णय - दिव्यांग कर्मचारी यांना निवडणुकीचे कामात सुट देण्याबाबत शासन निर्णय

दिव्यांग अधिनियम 1995 व नविन कायदा 2016 नुसार दिव्यांग कर्मचारी व अधिकारी यांना निवडणुकीचे काम न देण्याबाबत शासन आदेश पारित झालेला आहे. या शासन निर्णयानुसार दिव्यांचा ना निवडणूक कामात सुट देण्यात आली आहे.

Persons with Disabillites
Election Duty Requisition Seniority Exempted Category and other related issues
REQUISITION OF STAFF IN CATEGORY OF PWDS AND WOMEN
Considering the nature of duty and to avoid causing hardship to such employees, the Commission is of the view that the employees under PwD category persons with benchmark disability as defined under Section 2 (r) of The Rights of Persons with Disabilities Act, 2016 should not be deployed on election duty unless required for deployment at PwD managed Polling Stations ad to be used on election duty,

No Work of Census 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon