DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Pariksha Pe Charcha 2024 Live Link


महाराष्ट्र शासन 
प्राथमिक शिक्षण संचालनालय, 
महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, 
डॉ. अॅनी बेझंट मार्ग, 
पुणे ४११००१


दुरध्वनी क्र. (०२०) २६१२८१५७

जा.क्र. प्राशिसं/पीपीसी/२०२४/00751

दि. २५/०१/२०२४. 25 JAN 2024

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक),

३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था

४. शिक्षण उपनिरिक्षक, मुंबई.

विषय :- "परिक्षा पे चर्चा २०२४ चे उपक्रमाचे प्रक्षेपण आयोजित करणे बाबत". 

संदर्भ :- मा. सचिव, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे निर्देश दि. १९.०१.२०२१.

    संदर्भिय विषयान्वये माननीय पंतप्रधान २९ जानेवारी २०२४ रोजी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे "परीक्षा पे चर्चा-२०२४" च्या आणखी एका रोमांचक आवृत्तीसाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. माननीय पंतप्रधानांचा संवाद दूरदर्शनद्वारे डीडी नॅशनल, डीडी न्यूज आणि डीडी इंडिया इत्यादीद्वारे थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच रेडिओ चॅनेल (ऑल इंडिया रेडिओ मीडियम वेव्ह, ऑल इंडिया रेडिओ एफएम चॅनल), वेबसाइटवर थेट वेब स्ट्रीमिंगद्वारे देखील उपलब्ध असेल. PMO, MOE, दूरदर्शन, MyGov.in आणि MoE चे YouTube चॅनेल, MoE चे Facebook Live आणि स्वयंप्रभा/दीक्षा चॅनेल यावर देखील सदर कार्यक्रम प्रक्षेपित केला जाणार आहे.

    सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांना निर्देशित करण्यात येते की, आपल्या विभागातील / जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये संगणक, टि.व्ही. तसेच मोठ्या स्क्रीन बसविण्याची आवश्यक व्यवस्था करण्यासाठी संबंधित मुख्याध्यापक यांना आवश्यक ते निर्देश देण्यात याव्यात. बहुतांश शाळांमध्ये टीव्ही आणि लाईट जोडणीबाबत काही अडचणी असल्यास, त्या दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचे थेट भाषण पाहता ऐकता येईल याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावी. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIETs) यांनीही क्षेत्रीयस्तरावरील यंत्रणांशी समन्वय साधून जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता ६ वी ते १२ वी मधील सर्व विद्यार्थी थेट प्रक्षेपण पाहू/ऐकू शकतील याबाबत आवश्यक ती व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे. कार्यक्रमानंतर, कार्यक्रम पाहणाऱ्या मुलांची छायाचित्रे आणि तपशील कृपया MyGov या पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत.

    प्रत्येक जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी किंवा निवडलेल्या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना आकर्षित करणाऱ्या मोठ्या स्क्रीन बसवता आली तर अधिक लोकांपर्यत सदरचा कार्यक्रम प्रक्षेपित करता येऊ शकेल. अतिदुर्गम भागात जेथे टीव्ही पाहण्याची सुविधा शक्य नाही, अशा ठिकाणी रेडिओ/ट्रान्झिस्टरची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरुन शालेय मुले पंतप्रधानांचे मार्गदर्शन व संवाद ऐकू शकतील. या संदर्भात, समग्र शिक्षा अंतर्गत उपलब्ध निधीचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तथा इतर अनुदानित शाळांना टीव्ही इत्यादी भाड्याने घेणे आणि इतर व्यवस्थेसाठी करता येऊ शकेल.

    विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राचे भविष्य आहेत, आणि या भावी राष्ट्रनिर्मात्यांसाठी शिक्षण हे अधिक आनंददायी आणि कमी ताणतणावपूर्ण बनवण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी आपल्या माननीय पंतप्रधानांच्या कल्पनेनुसार परीक्षांचा उत्सव 'परीक्षा पे चर्चा २०२४ साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी उचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेमार्फत संचालनालयास सादर होईल, याची दक्षता घ्यावी.

👇👇👇👇👇👇👇👇

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे सर्व शाळांमधून थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देणे व सेल्फी स्थळ (selfy point) तयार करणे बाबत
उपक्रमाची योग्य कार्यवाहीच्या फोटोसह अनुपालन अहवाल या कार्यालयाच्या मूल्यमापन विभागाच्या 


या इमेल पाठवावा.


(शरद गोसावी) 
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तथा नोडल अधिकारी महाराष्ट्र राज्य,
 पुणे

माहितीस्तव सविनय सादरः
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, पुणे
the program on the provided link - 👀

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 


केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड शिक्षा मंत्रालय, 
भारत सरकार के अधीन एक स्वायत संगठन भारत

CENTRAL BOARD OF SECONDARY EDUCATION

(An Autonomous Organisation Under the Ministry of Education, Govt. of India)

Date: 24.01.2024

CBSE/ACAD/JS(AHA)/2024

Circular No: Acad-10/2024

All the Heads of Schools Affiliated to CBSE

Subject: Live Broadcast of Pariksha Pe Charcha 2024 on 29th January, 2024 at 11:00 am.

    Honourable Prime Minister of India is set to engage with students, teachers, and parents in another captivating edition of Pariksha Pe Charcha (PPC) 2024 at Bharatmandapam, Pragati Maidan, New Delhi on 29th January, 2024, starting at 11:00 am. This interactive session will be broadcast live by Doordarshan on DD National, DD News, and DD India. Additionally, it will be accessible through live radio broadcasts on All India Radio Medium Wave and All India Radio FM Channel, as well as live web streaming on the websites of PMO, Ministry of Education (MoE), Doordarshan, MyGov.in, and the YouTube channel of MoE. The event can also be viewed on Facebook Live and Swayamprabha channels of MoE.

    To facilitate the viewing experience for students, teachers, and staff in schools, kindly make the necessary arrangements for TV reception, ensuring a continuous power supply through generators/inverters, if required. In addition to TV broadcast, viewing facilities should be organized through Edusat and on internet access devices such as computers, laptops, and mobiles. For schools situated in remote areas where TV and internet facilities may be challenging, consider arranging radio/transistors for students to listen to the Honorable Prime Minister's interaction. It would be appreciated if the schools arrange a large screen to view the programme by the students.

    This programme will address key question on examinations and the objective is to create a more joyful and less stressful learning experience for our future nation builders, enlightening them about the diverse growth opportunities in the country. Therefore, please ensure maximum participation of students, teachers, parents and staff at your school to view the programme.

Following the event, please upload details and photographs of students and other stakeholders viewing

the program on the provided link -

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇



Given the approaching examination season, kindly accord this matter 'TOP PRIORITY."

Yours Sincerely,

Dr. Joseph Emmanuel

Director (Academics)


'शिक्षा सदन' 17 राऊज़ एवेन्यू इंस्टीटूशनल एरिया, 
नई दिल्ली-110002

'Shiksha Sadan', 17, Rouse Avenue, Institutional Area, New Delhi - 110002

फोन/Telephone: 011-23212603 वेबसाइट/Website:http://www.cbseacademic.nic.in ई-मेल/e-mail: mailto:directoracad.cbse@nic.in

Previous
Next Post »

1 comments:

Click here for comments
Unknown
admin
January 29, 2024 at 12:45 PM ×

छान कार्यक्रम.विद्यार्थ्यांनी साजेसे प्रश्न विचारले.

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon