शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवतींइमारत,
पुणे
क्र. शिसंमा/२०२४/टि-७/ शालार्थ/वे. दे/ 4556
दिनांक :-१४/०८/२०२४.
23 AUG 2024
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिप. सर्व
२) अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्यमिक) सर्व.
विषय- सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देणेबाबत.
Online payment of medical bills allowed in financial year 2024-25
संदर्भ-
१) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमापू/शिक्षक-शिक्षकेतर/टि-५/२४-२५/३०४१ दि. १२.६.२०२४.
२) अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्य) संबधित सर्व यांचेकडुन वैद्यकीय देयकाची प्राप्त माहिती.
उपरोक्त विषयास अनुसरून वेतन पथक (माध्यमिक) सर्व यांचेकडे दि. १३/८/२०२४ अखेर प्राप्त वैद्यकीय देयक संख्या व त्यासाठी लागणारी रक्कम याबाबतची माहिती मागविण्यात आली होती.
त्यानुसार वेतन पथक (माध्यमिक) यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सन २०२४-२५ या आथिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्हयाचा
संभाव्य खर्च विचारात घेता लेखाशीर्ष २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२०५५८, २२०२०५७६, २२०२०४६९ मध्ये वैद्यकीय देयके बीम्स
प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदरची वैद्यकीय देयके आपल्या कार्यालयास प्राप्त आवक क्रमांकानुसार तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व नियमाप्रमाणे अदा करावी. (दिन् ३०/९/ 2028 अखेर पर्यंत) उपरोक्त वैद्यकीय देयके अदा करताना नियमित वेतनासाठी अनुदान कमी पडणार नाही याची खात्री करूनच संबंधित वेतन पथक यांनी देयके अदा करावीत. सन २०२४-२५ मध्ये प्रशासकीय मान्यता/पुनर्मान्यता मिळालेली थकीत देयके अदा करण्यात नेऊ नये
तथापि लेखाशीर्ष २२०२१९४८, २२०२१९०१ व २२०२एच९७३ मध्ये पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्याने सदर लेखाशोषाअंतर्गत वैद्यकीय देयके शालार्थमधून ऑनलाईन अदा करण्यात येऊ नये.
For PDF Copy LINK
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत- माहितीस्तव सविनय सादर.
१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१
प्रत- माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी.
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व
प्रत- श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई. यांना कळविण्यात येते की, उपरोक्त प्रमाणे नमूद लेखाशीर्षासाठी सन २०२४-२५ मध्ये वैद्यकीय देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी शालार्थमध्ये दिनांक ३०/०९/२०२४ अखेर पर्यंतच टॅब उपलब्ध करून देण्यात यावा. व इतर देयके शालार्थमधून अदा होणार नाही याची दक्षता घ्यावी
ALSO RAED
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग संचालनालय, लेखा व कोषागारे नवीन प्रशासकीय भवन, ५ वा मजला, संगणक कक्ष, मादाम कामा मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई
क्र.संलेवको/सुधारणा शाखा/ई-कुबेर/२०२४/ 114
दिनांक :- 119 MAR 2024
• प्रति,
१) विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, (सर्व)
२) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
३) वरिष्ठ कोषागार अधिकारी (सर्व)
४) जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व)
५) उपकोषागार अधिकारी (सर्व)
विषय :- ई-कुबेर प्रणाली कार्यान्वित करणेबाबत.
उपरोक्त विषयास अनुसरुन संचालनालय, लेखा व कोषागारे अधिनस्त कार्यरत सर्व कार्यालयांना सुचित
करण्यात येते की, आर्थिक वर्ष सन २०२४-२०२५ दि.०१.०४.२०२४ पासून (VPDAS व I-PLA वगळता) पूर्ण क्षमतेने
e-Kuber प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रदानाचे इतर सर्व पर्याय (ECS, NEFT, CMP, CMP Fast Plus
etc.) आर्थिक वर्ष २०२४-२०२५ च्या प्रदानाकरिता दि.०१.०४.२०२४ पासून बंद (Deactivate) करण्यात येतील. सबब सर्व कार्यालयांनी यापूर्वी सुचित केल्यानुसार e-Kuber प्रणाली दि. ०१.०४.२०२४ पासून पूर्ण क्षमतेने लागू करण्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी आपल्या स्तरावर करावी.
करिता आवश्यक कार्यवाहीस्तव रवाना.
(दीपा देशपांडे)
संचालक लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई
प्रत :-
१) राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे
२) सहाय्यक संचालक, (ट्रेझरी नेट)
३) MDC, सर्व
४) स्थळप्रत
• ई-मेलद्वारे निर्गमीत
• संबंधित विभागीय कार्यालय / जिल्हा कोषागारामार्फत निर्गमनास्तव.
Also Read -
Facility of online Arrears & Other Payments Available in Shalarth
Government of Maharashtra
महाराष्ट्र शासन
Directorate of Primary Education Maharashtra State Central Building Dr. Annie Besant Road, Pune 411 001
प्रति,
श्री. पवन जोशी,
प्रकल्प प्रमुख, महाआयटी, मुंबई.
प्राथमिक शिक्षण संचालनालय
महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे ४११००१
दिनांक- १२/०१/२०२४.
क्र. प्राशिसं/२०२३-२४/अंदाज-२०१/००३९७
विषय :- शालार्थ प्रणालीमध्ये खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या थकीत व इतर देयके ऑनलाईन काढण्याची सुविधा देणेबाबत.
उपरोक्त विषयी खालील मुद्यांच्या अनुषंगाने शालार्थ प्रणाली मध्ये ऑनलाईन सुविधा उपलबध करुन देणे.
१. थकीत देयके - खाजगी शाळांच्याबाबत संचालनालय स्तरावरुन ज्या देयकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, जिल्हा परिषद शाळांच्याबाबत जिल्हास्तरावरील सक्षम प्राधिकारी जसे की, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व साधारण सभा इ. मंजुरी दिलेल्या प्रशासकीय आदेशानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात थकीत देयके ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
२. अंशतः अनुदानित शाळेतील २० टक्के, ४० टक्के अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा याच आर्थिक वर्षामध्ये सदर टप्पा वाढ झाली व यावाढीव टप्याचा फरक अदा करण्याचे बाकी असल्यास अदा देय फरक ऑनलाईन मधून अदा करताना प्रलंबित थकीत देयके प्रमाणे गृहीत धरुन हा फरक अदा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
३. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा २ व ३ हप्ता व इतर थकीत देयके शालार्थ प्रणाली द्वारे ऑनलाईन मधून अदा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
४. सन २०२३-२४ याच आर्थिक वर्षातील थकीत देयके प्रशासकीय मान्यता आदेशाच्या आधारे शालार्थ प्रणाली ऑनलाईन सुविधा देण्यात यावी. पुढील वर्षापासून थकीत देयके हे डीडीओ १, डीडीओ २, डीडीओ ३, या चॅनेल द्वारे ऑनलाईन सुविधा देण्यात यावी.
५. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनाची अनुज्ञेय थकबाकी अदा करताना पूर्व तपासणीच्या अभावी काही थकबाकी चुकीने परिगणित झाले असल्यास अशा प्रकरणात शालार्थ प्रणाली मध्ये Adit option DDO - 1 ला देणे बाबत सुविधा उपलब्ध करुन देणे.
६. शासन निर्णय दिनांक ४/११/२०२४ नुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्यांचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडिया सीएमपी (Cash Management Project) ई-कुबेर (E-Kuber) प्रणालीमार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत योग्य ती कार्यवाही शालार्थ प्रणालीत करण्यात यावी.
(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक),
प्रत माहितीस्तव सविनय सादर मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे -१.
महाराष्ट्र राज्य, पुणे-१
मेडीकल बिल शालार्थ मधून कसे टाकावे
1)शालार्थ login करावे
2)shalarth .2 tab click करावे
3)Medical bill entry click करावे
4)ज्याचे बिल त्याचा शालार्थ shalarth id टाकावा.
5)search करावे.
6)Add new bill वर click करावे.
7)शाळेचे नाव येते
DDO2 नाव येते
कोणता लेखाशिर्ष हे पण येते
Medical case id
हे सर्व Auto दिसतात
8)Sanction by मध्ये 4 नाव आहे
Mantralay
Dy director
education officer
CEO zp
यात जि.प.शिक्षकांनी ज्या अधिकार्यांचा आदेश असेल म्हणजे CEO/EO तो पर्याय निवडावा.
9)Sanction bill amount
10)जावक क्रमांक
11)मंजुर तारीख
12)Uplaod sanction letter pdf स्वरूपात
13)Patien name घरातील जे अँडमिट त्यांचे नाव किंवा स्वत:
14)Relationमध्ये
son
Daughter
father
mother
spouse
self
other
अस select करा
15)Remark मध्ये Medical bill saction by main authority
16)Save and Forward करावे.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon