Mazi Shala Sundar Shala SCERT Webinar
Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala SCERT Webinar for Teachers and students
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
अभियान अंतर्गत
शिक्षणमंत्र्यांची शिक्षणाप्रती तळमळ
ऐकु, समजू महावाचन चळवळ
दि. ०३ मार्च २०२४, रविवार
वेळ : सकाळी १०.५० ते ११.१५
मा.ना. दीपक केसरकर, मंत्री, शालेय शिक्षण,महाराष्ट्र
राज्य हे राज्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक
आणि मुख्याध्यापक, सर्व
शिक्षण विभागातील अधिकारी , कर्मचारी, नागरिक यांना महावाचन चळवळ याबाबत
“चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे!” या लाइव्ह कार्यक्रमात संबोधित करणार
आहेत.यासाठी यालिंक वर प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी या प्रत्येकाने सदर संदेश
वेगवेगळ्या मोबाईलवर पूर्ण वेळ पहावयाचा आहे.
सदर लिंक वर वेळेपूर्वी १० मिनिटे जॉइन व्हायचे आहे.
व्हिडीओ पूर्ण झाल्यावरच धन्यवाद चा संदेश आल्यावर आपण यु ट्यूब बंद करू शकता.
सदर ऑनलाईन लाइव्ह संबोधन कार्यक्रम
पाहताना सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक आपले नाव व शाळा, ऑफिस तपशील व अभिप्राय हे कॉमेंट बॉक्स
मध्ये टाकु शकतात.
शालेय शिक्षण विभाग,
महाराष्ट्र शासन, मुंबई
Also Read -
Sanvad Satra
Communication session
SCERT MAHARASHTRA PUNE
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा २०२४ अभियानांतर्गत
शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान-२०२४
महाराष्ट्र शासन
दिनांक ०१/०१/२०२४ ते १५/०२/२०२४
अभियानाचा उद्देश - शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन/अध्यापन/प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यवरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृध्दिंगत करणे, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास करणे.
अभियानाची व्याप्ती जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा.
अभियानाचे स्वरुप- अभियानात सहभागी होवून शाळांना खालील प्रमाणे गुणांकन देण्यात येईल. १. विद्यार्थी केंद्रीत उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग-६० गुण.
२. शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग-४० गुण.
● सहभागी शाळांचे कामगीरीच्या आधारे मुल्यांकन आपला जिल्हा उर्वरीत महाराष्ट्र कार्यक्षेत्रात येत असल्यामूळे तालुका
स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर व राज्यस्तर असे एकुण ०४ टप्पे
पारितोषिके
शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, उर्वरीत इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा यांना खालील प्रमाणे बक्षीसे असतील
बक्षिस |
स्तर |
बक्षिस रुपये |
|
तालुका |
|
पहिले
बक्षिस |
|
३ लक्ष
रुपये |
दुसरे
बक्षिस |
|
२ लक्ष
रुपये |
तिसरे
बक्षिस |
|
१ लक्ष
रुपये |
|
जिल्हा |
|
पहिले
बक्षिस |
|
११ लक्ष
रुपये |
दुसरे
बक्षिस |
|
५ लक्ष
रुपये |
तिसरे
बक्षिस |
|
३ लक्ष
रुपये |
|
विभाग |
|
पहिले
बक्षिस |
|
२१ लक्ष
रुपये |
दुसरे
बक्षिस |
|
११ लक्ष
रुपये |
तिसरे
बक्षिस |
|
७ लक्ष
रुपये |
|
राज्य |
|
पहिले
बक्षिस |
|
५१ लक्ष
रुपये |
दुसरे
बक्षिस |
|
२१ लक्ष
रुपये |
तिसरे
बक्षिस |
|
११ लक्ष
रुपये |
|
|
|
राज्य स्तरावरील स्पर्धा प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या शाळा या राज्यस्तरावर एकमेकांशी स्पर्धा करतील. यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी राज्यस्तरीय विजेता निवडण्यात येईल.
जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग- सर्वस्वी अधिकार शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन
संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस असेल.
तरी जास्तीत जास्त संख्येने नांदेड जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा व आपल्या शाळेचा उत्कर्ष करण्यासाठी प्रयत्न करावा
रजिस्ट्रेशन करावयाचा कालावधी - ०१/०१/२०२४ ते १५/०२/२०२४.
जिस्ट्रेशन करण्यासाठीची लिंक-
(स्कुल पोर्टल) संदेश, कात्रणे, जाहिरात, व्हिडीओ शेअर करण्यासाठीची लिंक-
शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी संवाद सत्र अभियान कालावधी :
दि. १ जानेवारी, २०२४ ते दि. १५ फेब्रुवारी, २०२४
संवाद सत्र दुसरे : बुधवार दि. १७/०१/२०२४ वेळ : दुपारी २ वाजता
शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी संवाद सत्र अभियान कालावधी :
संवाद सत्र पहिले : मंगळवार दि. १६/०१/२०२४ वेळ : सकाळी ११ वा.
SCERT, Maharashtra You Tube LIVE
या यू-ट्यूब लिंकवर जाऊन किंवा क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही हे व्याख्यान पाहू ऐकू शकता.
श्री. मंगेश देसाई सिनेअभिनेता
२३ जानेवारी २०२४ संवाद सत्र तिसरे
२४ जानेवारी २०२४ संवाद सत्र चवथे
१३ फेब्रुवारी २०२४ संवाद सत्र पाचवे
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon