Give Feedback on School Timings To SCERT
पायाभूत स्तरासाठीची शाळांच्या वर्ग वेळांबाबत अभिप्राय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
राज्यभरातील शाळांच्या वर्ग वेळांची निश्चिती करणेबाबत कल जाणून घेणेसाठी पुढील लिंक तयार करण्यात आली आहे.
सदर लिंकवर पालकांनी व शिक्षणाबाबत सजग असणाऱ्या सर्वांनी आपला अभिप्राय सत्वर नोंदवावा असे आवाहन बालशिक्षण विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे द्वारा करण्यात येत आहे.
👇👇👇👇👇
तुमचा अभिप्राय नोंदविण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
डॉ. माधुरी सावरकर
उपसंचालक तथा सदस्य सचिव, तज्ञ समिती
राज्य अभ्यासक्रम आराखडा: पायाभूत स्तर
सेवापूर्व व बालशिक्षण विभाग,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे
1 comments:
Click here for commentsशाळा सकाळी लवकरच असाव्यात त्यामुळे मुलांना लवकर उठण्याची सवय लागते
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon