राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
गुगल फॉर्म भरण्यासंदर्भांत सर्वसामान्य सूचना
1. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण विकसन संदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.
2. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकीय यंत्रणा यांच्याकडून अभिप्राय घेण्यासाठी सदर फॉर्मची निर्मिती केली आहे
3. आपल्या अभिप्रायाचा उपयोग राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण निर्मिती करताना होणार आहे. त्यामुळे आपले अभिप्राय अनमोल असतील.
4. अध्ययन-अध्यापन करत असलेल्या विषयाशी संबंधित अथवा आवडीच्या विषयासंदर्भात आपले योगदान द्यावे.
5. सदर फॉर्म भरताना मराठी किंवा इंग्रजी भाषांचा वापर करू शकता.
1. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण -भाषा, गणित, विज्ञान, कला, शारीरिक शिक्षण, सामाजिक शास्त्र, आंतरविद्याशाखीय शिक्षण
2. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण-व्यावसायिक शिक्षण
3. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण-आंतरसमवाय क्षेत्र (Cross Cutting Theme)
4. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण अभिप्राय-शालेय संस्कृती व प्रक्रिया, सहाय्यभूत प्रणाली
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
हे ही वाचाल

राज्यभरातील पूर्व प्राथमिक केंद्रांच्या वेळांची निश्चिती करणेबाबत कल जाणून घेणेसाठी पुढील लिंक तयार करण्यात आली आहे.
सदर लिंकवर पालकांनी व शिक्षणाबाबत सजग असणाऱ्या सर्वांनी आपला अभिप्राय सत्वर नोंदवावा असे आवाहन बालशिक्षण विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे द्वारा करण्यात येत आहे.
👇👇👇👇👇
डॉ. माधुरी सावरकर
उपसंचालक तथा सदस्य सचिव, तज्ञ समिती
राज्य अभ्यासक्रम आराखडा: पायाभूत स्तर
सेवापूर्व व बालशिक्षण विभाग,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे
राज्य अभ्यासक्रम आराखडा 2023 Download ![]() |
Textbook Committee Member and Artist Selection Process
1 comments:
Click here for commentsYes, nead Chang time.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon