DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Kendrapramukh Exam Form link Time Table

Kendrapramukh Exam Form link Time Table Circular

Kendrapramukh Vibhagiy Maryadit Spardha Pariksha Exam online Form link Exam Time Table Information 

CLUSTER HEAD EXAMINATION 2023

परीक्षा परिषद

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय इमारत। (दुसरा व चौथा मजला) सव्र्व्हे नं. ८३२ ए, शिवाजीनगर, पुणे- ४११००४.

Website: www.mscepune.in 

Email: mscepune@gmail.com 

दूरध्वनी क्र. 020-26123066/67

प्रति,

जा.क्र. मरापप/बापवि/2023/1864 दिनांक :- 29 नोव्हेंबर 2023

१) मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई ४०००३२. -

२) मा. विभागीय प्रसिद्धी उपसंचालक, पुणे / नागपूर / छ. संभाजी नगर (औरंगाबाद) / मुंबई / कोल्हापूर / अमरावती /नाशिक/ लातूर / कोकण.

३) मा. संचालक, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई ४०००३२

४) मा. संचालक, आकाशवाणी, मुंबई केंद्र, नवीन प्रसारण भवन, बॅकबे रेक्लेमेशन, आमदार निवासाजवळ, मुंबई २०.

५) मा. संचालक, आकाशवाणी केंद्र, पुणे / नागपूर / छ. संभाजी नगर (औरंगाबाद) / मुंबई / जळगांव / रत्नागिरी / सांगली / कोल्हापूर / सातारा / सोलापूर/ नाशिक.

६) सर्व जिल्हा माहिती अधिकारी.

७) मा. वृत्तपत्र संपादक.

विषय : केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ निवेदनाबाबत...

महोदय,

महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/ प्र.क्र. ८१ / टीएनटी १, दि. १५/०९/२०२२ अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ " चे आयोजन डिसेंबर महिन्यात नियोजित असून ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२३ ते ०८/१२/२०२३ या कालावधीत आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जातील त्यानुसार परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.सदर प्रसिध्दीपत्रकास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.

सोबत प्रसिध्दीपत्रक

(डॉ. नंदकुमार बेडसे)

अध्यक्ष, 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

पुणे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४. केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - २०२३

प्रश्न मंजुषा क्रमांक ०१  मंजुषा सोडवा प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 


प्रश्न मंजुषा क्रमांक ०१  मंजुषा सोडवा प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 


प्रश्न मंजुषा क्रमांक ०१  मंजुषा सोडवा प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

प्रसिध्दीपत्रक

या कार्यालयाची अधिसूचना जा.क्र.मरापप/ बापवि/२०२३/३५०४, दिनांक ०५/०६/२०२३ अन्वये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ या परीक्षेचे आयोजन माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये - घेण्याचे नियोजित होते. परंतू मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विविध याचिका दाखल झालेल्या होत्या. त्यामुळे शासन पत्र संकिर्ण २०२२/ प्र.क्र.८९/ टीएनटी-०१, दि. २० जून २०२३ अन्वये मान्यता मिळाल्यानुसार मा. न्यायालयीन दाखल याचिका व प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानुसार शासन निर्णय संकिर्ण २०२२/ प्र.क्र.८२/ टीएनटी-०१, दि. २७ सप्टेंबर, २०२३ अन्वये सदर परीक्षेच्या अर्हतेबाबत सुधारणा करण्यात आली असून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार असून - परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

Kendrapramukh Exam Form link Time Table Circular

तरी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीव्दारे

CLICK HERE 

 👆👆👆👆👆

या संकेतस्थळावर दि. ०१/१२/२०२३ ते दि. ०८/१२/२०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करावी. यापूर्वी सर्व पात्रतेसह यशस्वीरीत्या ऑनलाईन पध्दतीने योग्य शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच मा. न्यायालयाच्या आदेशान्वये ज्या उमेदवारांनी ईमेलव्दारे माहिती पाठवून परीक्षा शुल्काचा भरणा केला आहे, अशा उमेदवारांचे पडताळणी करुन त्यांच्या बँक खाते क्रमांकावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सदरील परीक्षा शुल्क यथावकाश परत करण्यात येईल. तथापि सदर उमेदवारांनी पुनश्चः ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क दिलेल्या मुदतीत भरणे बंधनकारक राहील.

Kendrapramukh Exam Form link Time Table Circular

ठिकाण : पुणे दिनांक : २९/११/२०२३

(डॉ. नंदकुमार बेडसे) अध्यक्ष, 29/91/23 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ०४.

परिपत्रक 29 नोव्हेंबर 2023

विषय : केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ निवेदनाबाबत...

TO DOWNLOAD PDF Copy

CLICK HERE 

केंद्रपमुख या पदावरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीकरीता आवश्यक अर्हता निश्चित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१ चौथा मजला, खोली क्र. ४३९, विस्तार इमारत हुतात्मा राजगुरु चौक मादाम कामा मार्ग, मुंबई ४०००३२

दिनांक: २७ सप्टेंबर, २०२३.

संदर्भ:- १. शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्रमांकः संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१, दि.०१.१२.२०२२.

२. शासन शुध्दीपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१, दि.०९.०३.२०२३.

प्रस्तावना:- केंद्रप्रमुख पदाच्या अर्हतेबाबत मा.न्यायालयात दाखल होत असलेल्या याचिका व प्राप्त निवेदने, तसेच शासकीय कर्मचारी यांचेकरीता असलेल्या अर्हता या सर्व बाबींचा विचार करता केंद्रप्रमुख पदाच्या अर्हतेमधील शासन शुध्दीपत्रक दिनांक ०९.०३.२०२३ अनुसार शासन निर्णय दि.०१.१२.२०२२ मधील सुधारित करण्यात आलेली परिच्छेद क्र. ५.१ येथील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरीता पदवी परीक्षेमध्ये किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक असलेली अट रद्द करण्याबाबतची, तसेच शासन निर्णय दि.०१.१२.२०२२ मधील परिच्छेद क्र. ५.२ येथील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरीता विहित करण्यात आलेली किमान ५० वर्ष वयाची अट रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याअनुषंगाने केंद्रप्रमुख पदावरील निवडीच्या अनुषंगाने आवश्यक अर्हतेबाबत पुढीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे:-

शासन निर्णय 

सदर शासन निर्णय वाचा किंवा डाऊनलोड करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा


मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे व पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख पदावरील निवडीच्या अनुषंगाने निर्गमित संदर्भ क्र. २ येथील शासन शुध्दीपत्रक दिनांक ०९.०३.२०२३ याअन्वये अधिक्रमीत करण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२ मधील परिच्छेद क्र.५.१ ५.२ व ६ येथील तरतूदी यान्वये वगळण्यात येत आहेत. परंतु उर्वरित तरतूदी यापुढे लागू राहतील.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon