Kendra Pramukh Pariksha Quiz
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये 'केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - २०२३' चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे. |
'केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - २०२३' अभ्यासक्रम विचारात घेऊन खालील प्रश्न मंजुषा आदर्श उत्तरासह तयार करण्यात आली आहे. |
नक्कीच या आदर्श प्रश्न मंजुषेचा येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी निश्चितच फायदा होईल |
सर्व शिक्षक मित्रानां 'केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - २०२३' साठी खूप खूप शुभेच्छा ! |
सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
Kendra Pramukh Pariksha Quiz
Please fill the above data!
Generated By SHARAD DESHMUKH (Technosavvy Teacher)
Name : Apu
Roll : 9
Total Questions:
Correct: | Wrong:
Attempt: | Percentage:
प्रति, दिनांक १२ सप्टेंबर २०२३ मुख्य कायकारी अधिकारी जिल्हा परिषद, सोलापूर |
विषय केंद्रप्रमुख पदोन्नतीकरिता मार्गदर्शन मिळणेबाबत.....👇 |
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon