DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Check Your Aadhaar Card New Update

Check Your Aadhaar Card New Update

Check New Big Five Update In Your Aadhaar Card

Download Your New Big Five Updated Aadhaar In PDF


Download Your New Aadhaar And

CLICK HERE to Download Digitally signed and password protected electronic Pdf copy of Your Aadhaar

तुमचे नवीन आधार डाउनलोड करा आणि

तुमच्या आधारची डिजिटल स्वाक्षरी केलेली आणि पासवर्ड संरक्षित इलेक्ट्रॉनिक पीडीएफ प्रत डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. त्यासाठी तुम्हाला खालील काही पायऱ्याने जावे लागेल त्या खालील प्रमाणे

सर्व प्रथम खालील CLICK HERE वर टिचकी मारा  

👇👇👇👇👇


त्यानंतर अशी माहिती तुमच्या सामोर येईल खालील चित्रात दर्शविल्या प्रमाणे योग्य माहिती भरा 


तुमचा योग्य आधार क्रमांक  नोंदवा 

कॅप्चा म्हणजेच चित्रातील अक्षरे बरोबर जशीच्या तशी  नोंदवा 

Send OTP वर टिचकीरा तुमच्या मोबाईलवर OTP येईल

👇👇👇👇👇


आधार सबंधी सर्वकाही जाणून घ्या

👇👇👇👇👇

आधार सबंधी सर्वकाही जाणून घेण्यासाआठी फक्त या ओळीला स्पर्श करा 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon