महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत
महोदय,
राज्य मंडळ, पुणे- ०४. |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary
Education, Pune ॥
प्रकटन ॥ विषय :- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १०वी) मार्च २०२४
परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करावयाच्या तारखांबाबत. Regarding Dates to Submit Online Application Forms for
Secondary School Certificate (10th) March 2024 Examination. उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत
घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) मार्च २०२४ परीक्षेस
नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरुन
ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहेत. तसेच पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त
झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate). तसेच
श्रेणीसुधार योजनेअंतर्गत तुरळक विषय घेऊन, ITI (औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे
विद्यार्थी) चे विषय, प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या
विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्रे |
Read More OR DOWNLOAD Circular PDF Copy
👇👇👇👇👇
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon