GOVERNMENT CERTIFICATE IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 30 WPM) Result JUNE 2024
GOVERNMENT CERTIFICATE IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 40 WPM) Result JUNE 2024
GCC TBC 30 WPM Examination Result JUNE 2024 परीक्षा जुन २०२४ निकाल |
Exam Name | GOVERNMENT CERTIFICATE IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 30 WPM) |
Official Website | Maharashtra State Council Of Examination Pune |
CHECK Your Result Enter Valid Seat No | |
GCC TBC 40 WPM Examination Result JULY 2023 परीक्षा जुन २०२४ निकाल |
Exam Name | GOVERNMENT CERTIFICATE IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 40 WPM) |
Official Website | Maharashtra State Council Of Examination Pune |
CHECK Your Result Enter Valid Seat No | |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
परीक्षा प्राधान्यः महत्वाच
जा.क्र. मरापप जोसीसी प्रशा/२०२४/15०१ दि. २२/०३/२०२४.
शुध्दीपत्रक
आक्टोवर २०२३ ते मार्च २०२४ या सत्रामधील परीक्षा ०१ ते १५ एप्रिल २०२४ या दरम्यान घेण्याचे नियोजन होते. तथापि लोकसभा निवडणुकीसाठी परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना सोपविलेल्या लोकसभेतील विविध जबाबदाऱ्या राज्यभरामध्ये निवडणुकीदरम्यान सर्व शासकीय/ निमशासकीय कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आलेल्या निवडणुकीची जबाबदारी व पर्यायाने हे कर्मचारी उपलब्ध होणार नसल्याची शक्यता आणि एप्रिल व मार्च २०२४ मध्ये संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या MHCET व इतर कोर्सेसच्या ऑनलाईन परीक्षा व त्यासाठी राज्यभरातील विविध इंजिनिअरींग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज व खाजगी संगणक लॅब मोठ्या प्रमाणावर आरक्षित आलेल्या असल्यामुळे आपल्या संगणक परीक्षा व संगणक लघुलेखन परीक्षा विहित मुदतीत घेणे अडचणीचे झालेले आहे. त्याबरोबर एप्रिल २०२४ मधील परीक्षेसाठी तब्बल १.६० लक्ष उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एप्रिल २०२४ मध्ये होणारी परीक्षा
लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतेलेला आहे. या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक पुढील प्रमाणे राहील. १. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा (GCC) सदर परीक्षा जिल्हा स्तरावर घेण्यात येईल.
वरील प्रमाणे लांबलेला कालावधी लक्षात घेता, परीक्षा परिषदेने नियमित व रिपिटर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता यावे, यासाठी १५ ते २५ एप्रिल या कालावधीकरिता नोंदणीची लिंक उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतेलेला आहे. या कालावधीमध्ये सर्व संस्थाचालकांनी त्यांच्याकडील विद्याथ्यांची नोंदणी शिल्लक असल्यास करुन घ्यावी, या कालावधीत पुर्वी भरलेल्या फॉर्ममध्ये (आवेदनपत्रामध्ये एडिट करावयाचे असल्यास Edit Link देखिल खुली राहील.
(डॉ. नंदकुमार बेडसे)
अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे-०४
UPDATE Typing
टायपिंगबाबत नवीन निर्णय
30 टायपिंग उत्तीर्ण असेल तरच 40 करता येणार
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
दिनांक :- ०१/०२/ २०२४.
प्रति,
सर्व शासनमान्य संगणक टंकलेखन संस्थाचालक,
महाराष्ट्र व गोवा राज्य.
विषय :- शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) एप्रिल - २०२४ मराठी/हिंदी/इंग्रजी ४० श.प्र.मि. विषयास प्रविष्ठ होण्यासाठी मराठी/हिंदी/इंग्रजी ३० श.प्र.मि. उत्तीर्ण असणे आवश्यक असणेबाबत.
संदर्भ :- या कार्यालयाची अधिसूचना दि.१०/०१/२०२४.
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) एप्रिल - २०२४ - परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मराठी/ हिंदी/ इंग्रजी ४० विषयासाठी प्रविष्ठ व्हायचे आहे त्या विद्यार्थ्यांना मराठी/हिंदी व इंग्रजी ३० विषयासाठी प्रविष्ठ होणे आवश्यक राहोल, याची सर्व संस्थाचालकांनी नोंद घ्यावी.
(नंदकुमार बेडसे)
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०४.
Shorthand Examination
Result JULY 2023
लघुलेखन परीक्षा
जुलै २०२३ निकाल
|
Exam
Name
|
Government Commercial Certificate Shorthand
शासकीय
वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा
|
Official
Website
|
Maharashtra
State Council Of Examination Pune
|
CHECK
Your Result
Enter
Valid Seat No
|
CLICK HERE
|
GCC TBC 30 WPM Examination
Result JULY 2023
परीक्षा जुलै २०२३ निकाल
|
Exam
Name
|
GOVERNMENT CERTIFICATE
IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 30 WPM)
|
Official
Website
|
Maharashtra
State Council Of Examination Pune
|
CHECK
Your Result
Enter
Valid Seat No
|
CLICK HERE
|
GCC TBC 40 WPM Examination
Result JULY 2023
परीक्षा जुलै २०२३ निकाल
|
Exam
Name
|
GOVERNMENT CERTIFICATE
IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 40 WPM)
|
Official
Website
|
Maharashtra
State Council Of Examination Pune
|
CHECK
Your Result
Enter
Valid Seat No
|
CLICK HERE
|
GCC SSD CTC Examination Result
MARCH 2023
परीक्षा मार्च २०२३
निकाल
|
Exam
Name
|
GOVERNMENT CERTIFICATE
IN COMPUTER SPECIAL SKILL IN COMPUTER TYPING FOR INSTRUCTORS AND STUDENTS
(GCC-SSD-CTC)
|
Official
Website
|
Maharashtra
State Council Of Examination Pune
|
CHECK
Your Result
Enter
Valid Seat No
|
CLICK HERE
|
For Next Updat Join Our Social Media
1 comments:
Click here for commentsशिक्षक ही परीक्षा देऊ शकतात का?
अधिक माहिती कशी मिळेल
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon