Varishtha nivad Shreni Swadhaya Chachni
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण अपडेट
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणप्र माणपत्र वितरण
ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण प्रणाली मध्ये आपले स्वागत.
ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.
प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.
इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.
इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे.
उपरोक्त मुद्दे एक ते तीन वाचले असून मी प्रमाणित करतो की उपरोक्त तिन्ही मुद्द्यांची पूर्तता मी केली आहे.
प्रमाणपत्र वितरण मध्ये सुरुवातीस सद्यस्थितीमध्ये दिनांक २२ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, आशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
डाऊनलोड करा
CLICK HERE 👇
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ स्वाध्याय कसा सोडवाल चाचणी कशी सोडवाल |
शिक्षक बंधु भगिनींनो, नमस्कार
आँनलाईन प्रशिक्षणा दरम्यान जे व्हिडिओ आपणास दाखविल्या जातात ते पुर्ण आणि सविस्तरपणे ऐकायला हवेत कारण आपण जो घटक ऐकणार आहोत त्यावर आधारित स्वाध्याय
सोडवायचा आहे. ऐकलेली प्रत्येक घटकावरील माहिती समजून घेणे गरजेचे असते एकदा
ऐकलेला व्हिडिओ शक्यतो पुन्हा ऐकायला मिळेल याची खात्री नाही. म्हणून प्रत्येक
घटका वरील दिलेला स्वाध्याय हा केंव्हाही सोडवू शकतो. पण ते सोडवताना प्रश्नाची
उत्तरे कागदावर लिहून pdf अथवा स्वताच्या आवाजात स्वतः
व्हिडिओ (Video तयार करा) स्वाध्यायात आपल्याला व्हिडीओ बनवायला सांगितला असेल तर व्हिडीओ चित्रित करताना मोबाईल स्थिर ठेऊन तो शांत ठिकाणी स्वतःवर चित्रित करावा व ड्राईव्हवर फोल्डरमध्ये अपलोड करावा.व्हिडीओ चित्रित करताना सुरुवातीला स्वतःचे पूर्ण नाव, शाळा/महाविद्यालय व पत्ता स्वाध्याय सोडविण्या आधी वर घटकाचे नाव लिहावे आणि स्वाध्याय खाली आपली सही, पूर्ण नाव, मोबाईल नंबर, शाळेचे नाव - पत्ता लिहावा 👇 वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या ओळीला स्पर्श करा |
सर्व स्वाध्यायांच्या फोल्डरला
स्वतःचे पूर्ण नाव द्यावे.सर्व स्वाध्याय एकाच फोल्डरमध्ये अपलोड करून त्या
फोल्डरची लिंक या प्रशिक्षणाच्या शेवटी असलेल्या स्वाध्याय संकलन व अभिप्राय या
सेक्शनमध्ये सबमिट करा.प्रश्नाचे उत्तर रुलिंग पेपर, प्रोजेक्ट
पेपर किंवा कोऱ्या कागदावर एकाच बाजूने लिहून त्याचे स्पष्ट फोटो काढावेत.
स्वाध्यायाच्या सुरुवातीला घटकाचे नाव, त्यानंतर प्रश्न,
प्रश्नाखाली त्याचे उत्तर व शेवटी स्वतःची सही, पूर्ण नाव, शाळा/महाविद्यालय व पत्ता लिहावा त्या
फोटोंचे PDF डॉक्यूमेंटबनवून आपल्या गूगल ड्राईव्हवर (Google
drive )एका फोल्डरमध्ये अपलोड करा. फोल्डरची लिंक कॉपी करताना
त्याला viewer ऍक्सेस देऊन रेस्ट्रिकशनमध्ये “Anyone
with the link” हा पर्याय निवडून लिंक कॉपी करावी आणि नंतर ती
"स्वाध्याय संकलन व अभिप्राय" या फॉर्ममध्ये सांगितलेल्या ठिकाणी
पेस्ट करावी. तयार करून सोडवू शकता. आणि ते संग्रहीत ठेवले पाहिजे.तयार केलेली
ती pdf फाईल किंवा व्हिडिओ आपल्या Google drive ला save
करायची आहे. Save करताना देखील त्याला
घटकाचे व आपले नाव द्या म्हणजे ती pdf / Video कोणत्या
घटकाची आहे हे लक्षात येईल. |
वरील प्रकारे सर्व घटकाखालील दिलेले स्वाध्याय सोडवून तुम्ही ज्याप्रकारे
तयार केले / करणार ती सांभाळून Save करून ठेवा. घटक ऐकल्यानंतर सगळ्यात शेवटी सगळ्या घटकांचे अभ्यास पूर्ण झाल्यावर आधी
चाचणी सोडवा.स्वाध्याय सोडविण्यासाठी घाई करु नका. कारण आधी प्रशिक्षण ऐकून
समजुन घेणे महत्वाचे आहे. उरलेले तीस दिवसात सर्व लेखी काम पुर्ण करावयाचे आहे. कारण प्रत्येकाचे प्रशिक्षण हे वेगळे
वेगळे आहे . ते म्हणजे ०१) प्राथमिक - वरिष्ठ / निवड ०२) माध्यमिक - वरिष्ठ / निवड ०३) उच्च माध्यमिक - वरिष्ठ व निवड ०४) अध्यापक विद्यालय - वरिष्ठ व निवड याकरीता आपला जो गट आहे त्याच गटाचा
स्वाध्याय ,
चाचणी, उपक्रम , कृती
अहवाल व इतर लेखन वेगवेगळे असु शकते हे प्रथम लक्षात घ्या. |
चाचणी कशी सोडवाल चाचणीला ठराविक वेळेतच सोडवावे
लागेल. त्यामुळे घटकातील pdf / video वाचले / ऐकले असतील तरच चाचणी Start button दाबू शकता
.नसेल तर चाचणी सुरु करु नका! कारण ४०% गुण मिळणे आस्व्श्यक आहे त्या शिवाय
प्रमाणपत्र मिळणार नाही जर
चाचणी सुटु शकत नसेल तर प्रत्येक घटकावर आधारित व्हिडिओ सुरु
करण्याआधी घटक क्रमांक १,२,३,४,५, अश्या वरिष्ठ व निवड श्रेणी च्या पीडीएफ फाईल
दिसुन येतात त्या झेरॉक्स काढून ठेवा आणि ते पूर्ण झाल्यावर मग स्वाध्याय संकलन
व अभिप्राय या मध्ये जाऊन आपले Save केलेले घटकनिहाय
स्वाध्याय तिथे सांगितल्याप्रमाणे Upload करायचे आहेत.सर्वात
शेवटी प्रशिक्षणाविषयी अभिप्राय द्यायचा आहे. |
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ अधिक माहिती जाणूनघेण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon