DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Nivad Varishtha Shreni Prashikshan Swadhyay Chachni

Nivad Varishtha Shreni Prashikshan Swadhyay Chachni

 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र
, पुणे

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२३-२४

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पूर्वतयारी   


सर्वांना नम्र निवेदन आपण कुठलीही घाई करू नये सर्व व्यवस्थित होणार आहे एकाच वेळेस हजारो शिक्षक लॉगिन होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे सर्वर डाऊन होत आहे सायंकाळपर्यंत सर्व व्यवस्थित होईल

प्रणाली वरील आपल्या काही शंकांसाठी कृपया

 springboard-support@infosys.com

यावर मेल करावा. तसेच प्रशिक्षणा संबंधाने काही समस्या अथवा दुरुस्ती असल्यास आपण

 trainingsupport2023@maa.ac.in या ई-मेल वर सविस्तर ई-मेल करावा.

वरील अडचणीसाठी आपण आपल्या रजिस्टर मेल वरून मेल करावा त्यामध्ये आपला नोंदणी क्रमांक नोंदवावा आपले पूर्ण नाव शाळेचे नाव सर्व व्यवस्थित माहिती भरून यूजर आयडी पासवर्ड मिळाला नाही किंवा कोणती दुरुस्ती आहे त्या अनुषंगाने मेल करावे

सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्यक पूर्वतयारी

मार्गदर्शक व्हिडीओ पहा 👇 

 वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

प्रशिक्षण चाचणी व स्वाध्यायाबाबत सूचना

सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करतांना प्रशिक्षणार्थ्यांना घटकनिहाय वाचनसाहित्य ३० मि., चित्रफिती अभ्यासणे (अंदाजे २ ते ३ तास), चाचणी सोडविणे १५ मि., स्वाध्याय पूर्ण करणे ( २ तास) तसेच अभिप्राय देण्यासाठी विहित वेळ पुरविण्यात आलेला आहे. प्रशिक्षणार्थी यांना प्रत्येक घटक पूर्ण झाल्यानंतर आवश्यक चाचणी सोडविण्यासाठी फक्त १५ मि. तर स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी २ तास वेळ राखीव आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी यांनी आपली चाचणी ज्या वेळेस सोडवायची आहे त्याच वेळेस start बटन दाबावे. तसेच ज्या वेळेस आपले स्वाध्याय लिहून पूर्ण झाले असतील त्याच वेळेस start वर क्लिक करून पोर्टलवर ऑनलाईन नोंदवावे. विहितवेळेच्या समाप्तीनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये संबंधित प्रशिक्षणार्थ्यास सदरची चाचणी अथवा स्वाध्याय पूर्ण करता येणार नाही, याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.


मार्गदर्शनपर व्हिडीओ आपण पाहू शकता.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणस सुरुवात करणे मार्गदर्शक व्हिडीओ पहा

 

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण अभिप्राय मार्गदर्शक व्हिडीओ पहा
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण चाचणी व स्वाध्याय सोडविणे मार्गदर्शक व्हिडीओ पहाप्रशिक्षण कसे पूर्ण करावे मार्गदर्शक व्हिडीओ पहा१. प्रत्येक घटकानंतर सदरच्या घटकावर आधारित चाचणी व स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

२. सर्व मोड्यूल्सनिहाय चाचण्या मिळून एकूण ४०% गुण पात्र प्रशिक्षणार्थ्यास प्राप्त करणे अनिवार्य राहील; तरच संबंधित प्रशिक्षणार्थ्यास डिजिटल प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड साठी उपलब्ध होणार आहे.

३. सदरच्या प्रशिक्षणास सुरुवात करणे, घटक सोडविणे, चाचणी व स्वाध्याय सोडविणे, प्रमाणपत्र डाऊनलोड करणे इत्यादी सर्व बाबी तपशीलवार पाहण्यासाठी

 


 

प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी काही अडचणी अथवा शंका समाधानासाठी दररोज सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेमध्ये प्रशिक्षण शंका समाधानाच्या सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. सदरच्या ऑनलाईन मिटिंग चा आय. डी. व पासकोड सोबत जोडण्यात आलेला आहे.

दैनिक शंका समाधान सत्र तपशील

Topic: SCERT Maharashtra's Senior and Selection Training

Zoom Meeting

Time: 11.30 am to 12.30pm

Meeting ID : 9915639 2904

Passcode : 175287

 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon