Talathi Bharti Pariksha Free MCQs Test
तलाठी भरती परिक्षा TALATHI
तलाठी
भरती परिक्षा परीक्षेचे
स्वरुप व त्या अनुषंगिक सूचना- |
अ.क्र |
पदाचे
नाव |
मराठी |
इंग्रजी |
सामान्य
ज्ञान |
बौध्दिक
चाचणी / अंकगणित |
एकुण
गुण |
|||||
प्रश्न |
प्रश्न |
प्रश्न |
गुण |
गुण |
गुण |
गुण |
प्रश्न |
प्रश्न |
गुण |
||
१ |
तलाठी |
२५ |
२५ |
५० |
५० |
५० |
५० |
५० |
५० |
१०० |
२०० |
Talathi Recruitment Exam Subject - Marathi English General
Knowledge Intellectual Test / Arithmetic |
परिक्षा
कालावधी:- २ तास (१२० मिनिटे) परीक्षेचे स्वरुप :- १) परिक्षा ही ऑनलाईन (Computer Based
Test) पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास
अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील. २) महाराष्ट्र शासन, सामान्य
प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि. ४ मे
२०२२ मधील तरतुदीनुसार तलाठी पदासाठी पदवी ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर
पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी
परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु मराठी व इंग्रजी या विषयाच्या
प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) च्या
दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी,
सामान्य ज्ञान व बौध्दीक चाचणी या विषयावर प्रश्नाकरीता प्रत्येकी
५० गुण ठेवून एकुण २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. ३) शासन निर्णय, महसूल
व वन विभाग क्र. प्रनिमं- २००९/प्र.क्र.३५६/ई-१०, दि.
०१/०१/२०१० मधील तरतुदीनुसार व शासन निर्णय, सामान्य
प्रशासन शासन निर्णय क्र. प्रानिम१२२२/प्र.क्र५४/का. १३-अ दि. ४ मे २०२२ मधील
तरतुदीनुसार या पदांकरिता मौखिक परीक्षा (मुलाखती) घेण्यात येणार नाहीत. ४) उमेदवारांची निवडसूची तयार
करणेसाठी शासन परिपत्रक,
सामान्य प्रशासन विभाग क्र.एसआरव्ही-१०९७/प्र.क्र.३१/९८/१६अ,
दि.१६/३/१९९९ आणि शासन शुध्दीपत्रक, सामान्य
प्रशासन विभाग क्र. संकीर्ण१११९/प्र.क्र३९/१६-अ, दि. दि.
१९/१२/२०१८ तसेच शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि. ४ मे २०२२
अन्वये कार्यवाही करण्यात येईल. ५) शासन निर्णय, सामान्य
प्रशासन विभाग क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि. ४ मे २०२२ मधील
तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकुण गुणांच्या
किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ६) परीक्षेचा निकाल (निवडसुची) तयार
करतांना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा
प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग शासन
निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि. ४ मे २०२२ मध्ये नमुद
निकषांच्या आधारे क्रमवार लावला जाईल. |
तलाठी भरती परीक्षेला आत्मविश्वासाने
सामोरे जाऊन उज्ज्वल यश संपादन करून तलाठी पदावर विराजमान होण्यासाठी खास करून तलाठी
भरती परीक्षेचा अभ्यासक्रम दृष्टी समोर ठेऊन तलाठी भरती परीक्षेच्या वस्तुनिष्ठ
बहुपर्यायी स्वरुपाच्या सरावात्मक प्रश्नपत्रिका आदर्श उत्तरासह तयार करण्यात
आलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की ऑनलाईन सोडवा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा
होईल. |
तलाठी भरती परिक्षा बहुपर्यायी ऑनलाईन प्रश्नमंजुषा
सोडविण्यासाठी खालील CLICK
HERE वर टिचकी मारा
Free Mock Test Series On Upcoming Talathi Exam 2023
Talathi Bharti Question Papers Free Mock
Test 2023
Talathi bharti question paper with
answer
Talathi Bharti Important Questions Papers
with Solution
Maharashtra Talathi Bharati Questions And Answers
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon