DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Maha TAIT Result





शिक्षक भरती बाबत महत्त्वपूर्ण सूचना पीडीएफ मध्ये डाऊनलोड करा




पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतूदी सुधारित करणे/वगळणे व नवीन तरतूदी समाविष्ट करणे.
दि १३ ऑक्टोंबर २०२३

शिक्षक भरती बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय पीडीएफ मध्ये डाऊनलोड करा


TAIT २०१७ नुसार १९६ व्यवस्थापनातील मुलाखती सह पदभरती यादी जाहीर झालेली असून त्यासाठीच्या उमेदवारांसाठी सूचना दिनांक १५/०७/२०२३ 

१९६ व्यवस्थापनातील ७६३ रिक्त पदासाठी मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे निवड करण्यासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर आज जाहीर करण्यात आली आहे.

CLICK HERE  

DOWNLOAD

Also read -
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) 2022 गुणपत्रक उपलब्ध  Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) 2022 Mark Sheet Available
Mark Sheet Link-
वेबसाईट

Maha TAIT Result 2023
महाराष्ट्र टेट परीक्षेचा निकाल 24 मार्च रोजी जाहीर झाला आहे 
असा करा PDF download  निकाल 
TAIT Result PDF Mobile मध्ये सेव्ह करण्या साठी उपाय. 
20 April Last Date 👉


किंवा 
Link Chrome Browser मध्ये ओपन करा 
1) लॉगिन करा 
2) वर उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट वर (:) क्लिक करा
3) Share ऑप्शन वर जा
4) खाली print च्या ऑप्शन वर क्लिक करा
5) Save as PDF करा, रीनेम करून सेव्ह करा
किंवा 
मोबाईल वर हि पोस्ट लिंक ओपन केल्यावर Desktop Site मोड वर चेक / टिक ✔ करा 

All PDF download links available

सर्व PDF डाउनलोड लिंक उपलब्ध आहेत

सर्व याद्या अद्यावत करण्याचे काम प्रगती पथावर आहे कृपया लिंक रिफ्रेश करत रहा 

Update of all lists is in progress please keep refreshing the link


P1 ALLROLL_PRT.pdf



P2_ALLROLL_PRT.pdf



P3_ALLROLL_PRT.pdf


P4_ALLROLL_PRT.pdf


P5_ALLROLL_PRT.pdf



P6_ALLROLL_PRT.pdf




ALL RESULT PDF DOWNLOAD 




येईल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे कडून महत्व पूर्ण सूचना  

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ चा निकाल दि.२४/०३/२०२३ च्या दरम्यान प्रसिद्ध करण्यात येईल. तांत्रिक कारणास्तव काही बदल झाल्यास संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.


Maha TAIT Result 2023: महाराष्ट्र टेट परीक्षेचा निकाल 24 मार्च रोजी असा करा निकाल चेक

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022/ 2023 चा निकाल दि. 24/03/2023 च्या दरम्यान प्रसिद्ध करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी सांगितले आहे.

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 ही परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्च यादरम्यान घेण्यात आली. याचा निकाल 5 मार्च या दिवशी लावण्याचा मानस होता मात्र अद्याप याचा निकाल लागलेला नाही मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार 24 मार्च 2023 रोजी या परीक्षेचा निकाल लावण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर मिळालेल्या नोटिफिकेशन नुसार आता 24 मार्च 2023 रोजी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी TAIT 2023 चा निकाल लावण्यात येणार आहे.

Maharashtra TAIT Result 2023 How to Download TAIT Exam Result

निकाल चेक करण्यासाठी या स्टेप्स वापरा.
Link -


1. सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या  वेबसाईट

  CLICK HERE   

वर जायच आहे.☝



2. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 या टॅबवर क्लिक करायचं आहे.
3. ओपन झालेल्या टॅबवर शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - निकाल डाऊनलोड वेबलिंक वर क्लिक करायचं आहे.
4. ओपन झालेल्या पेजवर आपला एप्लिकेशन ID, Password/ Date of Birth टाकायचं आहे.
5. सबमिट केल्यानंतर आपला निकाल दिसेल. हा निकाल पुढील प्रोसेस साठी डाऊनलोड करून किंवा प्रिंट करून जपून ठेवा.
निकाल डाऊनलोड झाल्यानंतर आपली माहिती नक्की चेक करायला विसरू नका. यामध्ये नाव, आडनाव, आईचे नाव, आपले मार्क्स नक्की चेक करा.

Teacher Aptitude and Intelligence Test

Maha TAIT Examination conducted by Maharashtra State Council of Examination, Pune 
TAIT Examination full form is Teacher Aptitude and Intelligence Test this online Examination is state level and conduct by MSCE PUNE 
For whom Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test for Secondary and Primary Teacher 
More about Maha TAIT Examination information CLICK HERE 
Candidates appearing for the examination can download and check Maha TAIT Result  & Cut Off Marks through Visit to official website for Visit  - CLICK HERE 
The Maharashtra State Examination Council, Pune is going to declare the Maha TAIT Result 2023 approximately in the last week of March 2023. 
How to download Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test TAIT Result appearing all candidates result download by our Application Number and Date of Birth Maha TAIT office is Maharashtra State Council of Examination and official is www.mscepune.in
For  Visit to official website   - CLICK HERE 

All candidates appearing for Maharashtra TAIT Exam 2023 can download MSCE Maha Tait Scorecard 2023 Exam Merit List Cut Off Marks & Merit List from the direct link provided here.
for Maha TAIT Result 2023 Click the link below 
Link   👇

 CLICK HERE 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२३ 

Maharashtra Teacher Eligibility Test – 2023


Also read
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१

Maharashtra Teacher Eligibility Test – 2021

Interim Answer key

Sr.No       Paper

1              Paper I Interim Answer Key

2              Paper II - Maths-Science Interim Answer Key

3              Paper II - Social-Science Interim Answer Key


पुढील अद्यावत माहितीसाठी सामील व्हा 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon