राष्ट्रीय बालिका दिन National Girl Child Day Quiz
२४ जानेवारी रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना नारी शक्ती म्हणून स्मरण केले जाते. या दिवशी इंदिरा गांधींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिन पहिल्यांदा २४ जानेवारी २००८ रोजी साजरा करण्यात आला होता. इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी १९६६ रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. म्हणून भारतीय इतिहास, महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी २४ जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून निवडला गेला.
राष्ट्रीय बालिका दिन प्रश्नमंजूषा National Girl Child Day Quiz सोडविण्यासाठी
या बद्दल सुद्धा जाणून घ्या
आंतरराष्ट्रीय बालिका दिन प्रश्न मंजुषा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon