DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

राष्ट्रीय बालिका दिन प्रश्न मंजुषा National Girl Child Day Quiz

राष्ट्रीय बालिका दिन National Girl Child Day Quiz 
    २४ जानेवारी रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना नारी शक्ती म्हणून स्मरण केले जाते. या दिवशी इंदिरा गांधींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिन पहिल्यांदा २४ जानेवारी २००८ रोजी साजरा करण्यात आला होता. इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी १९६६  रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. म्हणून भारतीय इतिहास, महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी २४ जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून निवडला गेला.
Subscribe to Next Update -



 


आझादी का अमृत महोत्सव” 

उत्सव आझादी का

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  अकोला जिल्हा Akola District Quiz  सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा जालना जिल्हा Jalna District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा नाशिक जिल्हा Nashik District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  सोलापूर  Solapur District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon