२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन 'National Consumer Day' अर्थात 'राष्ट्रीय ग्राहक दिन'
राष्ट्रीय ग्राहक दिन : प्रश्नमंजुषा National Consumer Day Quiz
शेवटी दिली आहे नक्की सोडवा आणि सामान्य ज्ञानात भर घाला
● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा
विविध बाजारपेठ आणि ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय आल्याने नामांकित ब्रँडस् एका क्लिक सरशी ग्राहकांना घरपोच मिळू लागला आहेत. अशा परिस्थितीत ग्राहक राजाची फसवणूक होऊ नये याकरिता ग्राहक हक्क सरंक्षण व्यवस्था मजबूत असायला हवी. देशातील ग्राहक हक्क संरक्षण व्यवस्थेबाबत आज राष्ट्रीय ग्राहक संरक्षण दिनानिमित्त जाणून घेऊया !
ग्राहक हक्क संरक्षणासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला.
ग्राहक संरक्षण यंत्रणा राज्य आयोग
ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे सन १९६० साली अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत ग्राहक चळवळीचा मुद्दा घेण्यात आला आणि त्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जॉन .एफ.केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नाचे निवारण करण्यासाठीचे एक व्यासपीठ तयार केले.जागतिक स्तरांवर त्याचा पाठपुरावाही केला. त्याला यूनेस्कोकडून मान्यता मिळवली. त्या वर्षीपासून दरवर्षी १५ मार्च हे जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा आणि पाळला जातो.
राज्यात राज्य आयोगाची स्थापना ३१ ऑक्टोबर, १९८९ पासून करण्यात आली. या आयोगावर अध्यक्ष व पाच सदस्य काम करतात. यापैकी एक न्यायिक सदस्य व महिला सदस्य असणे आवश्यक आहे. राज्य आयोगाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे कार्यरत किंवा निवृत्त न्यायाधिशांची नेमणूक करण्यात येते. आयोगाचे मुंबई येथे कार्यालय आहे.
जिल्हा मंचावर अध्यक्ष व दोन सदस्यांची नेमणूक करण्यात येते. जिल्हा मंचाच्या अध्यक्षपदी कार्यरत जिल्हा न्यायाधीश किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश किंवा जिल्हा न्यायाधीश होण्याची अर्हता ज्या व्यक्तीकडे असेल अशा व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते.
राज्य ग्राहक हेल्पलाईन दिनांक १५ सप्टेंबर २०११ पासून कार्यान्वित करण्यात आली असून या विनाशुल्क हेल्पलाईनचा दूरध्वनी क्रमांक १८०० २२ २२६२ हा आहे.१५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन आहे. या निमित्ताने ग्राहक संरक्षण मंत्रालयाने
ही वेबसाइट सादर केली आहे. या वेबसाइटवर ग्राहकाशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळू शकते.
वस्तू खरेदी करताना काळजी घेण्यासारख्या काही गोष्टी आहे.
1 फसव्या जाहिरातींना बळी पडू नका.
2 वस्तू खरेदी करताना एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत देऊ नका.
3 वस्तू खरेदी करताना बिल मागावे.
4 सोने खरेदी करताना हॉलमार्ककडे लक्ष द्या.
5 डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा.
6 वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासून पहा.
7 पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य तपासा नंतरच पेट्रोल भरा.
8 ऑनलाईन खरेदी करताना सजग राहा.
9 वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या.
दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळला जातो.
कंझ्यूमर क्लब
केंद्र शासनाच्या या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचे ग्राहक प्रबोधन करण्याकरिता शाळांमधून कंझ्यूमर क्लब स्थापन करण्यात येतात. ही योजना १००% केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. शाळांमधून कंझ्यूमर क्लब स्थापन करण्याकरिता केंद्र शासनाकडून अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते.
केंद्र शासनाच्या या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचे ग्राहक प्रबोधन करण्याकरिता शाळांमधून कंझ्यूमर क्लब स्थापन करण्यात येतात. ही योजना १००% केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. शाळांमधून कंझ्यूमर क्लब स्थापन करण्याकरिता केंद्र शासनाकडून अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे?
२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन
दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. World Consumer Rights Day.
राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो.
इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.
हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते.ग्राहक संरक्षण कायद्या नुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत.
According to the Consumer Protection Act, every Indian consumer has got six rights.
- सुरक्षेचा हक्क
- माहितीचा हक्क
- निवड करण्याचा अधिकार
- म्हणणे मांडण्याचा हक्क
- तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क
- ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार
या वेबसाइटवरही ग्राहकाना तक्रारी नोंदवल्या जातात
ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तू किंवा सेवांमध्ये काही त्रुटी असतील, त्याबाबत काय तक्रार करावी, कुठे तक्रार करावी, त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे, याची सर्व माहिती हेल्पलाइनद्वारे लोकांना देण्यात येते.
स्पर्धेतून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंच
राजीव गांधी यांच्या पुढाकारानेच देशात ग्राहक संरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले.
महाराष्ट्रात बिंदुमाधव जोशी यांनी सन १९७४ साली ग्राहकांचे संघटन केले आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना करण्यात आली.
महाराष्ट्रात बिंदुमाधव जोशी यांनी सन १९७४ साली ग्राहकांचे संघटन केले आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना करण्यात आली.
ग्राहक हक्क संरक्षणासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला.
सध्या राज्यात जिल्हास्तरावर नियमित ४० आणि०३ तात्पुरत्या स्वरूपातील अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यरत आहेत.
सध्या राज्यात जिल्हास्तरावर नियमित ४० आणि०३ तात्पुरत्या स्वरूपातील अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यरत आहेत.
जिल्हा पातळीवर जिल्हा ग्राहक मंचाच्या माध्यमातून ग्राहक हक्काचे संरक्षण केले जात आहे. तिथे ग्राहकांचे समाधान झाले नाही तर राज्य किंवा राष्ट्रीय ग्राहक मंचच्या माध्यमातून ग्राहकाला न्याय मिळवून दिला जातो.
ग्राहक चळवळीला बळ देण्यासाठी महाराष्ट्र ग्राहक संरक्षण (सुधारणा) नियम २००४ नुसार जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतखाली समितीची स्थापना करण्यात आल्या आहेत. या समितीत विविध स्तरावरील सदस्यांची निवड करण्यात येते. तसेच राज्यस्तरावरदेखील ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेचे ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री हे अध्यक्ष असतात तर राज्यमंत्री हे उपाध्यक्ष असतात.ग्राहकांना आवश्यक मार्गदर्शन थेट मिळावं यासाठी राज्यात १५ सप्टेंबर २०११ पासून स्वतंत्र हेल्पलाईन कार्यरत आहे. ग्राहक 1800-22-2262 या क्रमांकावर हेल्पलाईनला फोन करुन आपल्या शंकाचे निरसन करु शकतात.
● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा
MCQs
Multiple Choice Questions
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी
साभार Credit - google Wikipedia
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon