DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

NMMS EXAM ANSWER KEY MAT


NMMS EXAM  Date 22 December 2024  TENTATIVE  ANSWER KEY

NMMS EXAM  Date 22 December 2024 
TENTATIVE  ANSWER KEY
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत रविवार दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना एनएमएमएस / NMMS परीक्षेची अंतिम उत्तर सूची  उपलब्ध करून देण्यात येत आहे 
इयत्ता ८ वीच्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तर सूची pdf मध्ये Download करण्यासाठी खालिल CLICK HERE वर Click करा किंवा टिचकी मारा 
 


अंतिम उत्तर सूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल त्याबाबतीत या वेबसाईटवर सूचना उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी  वेबसाईटला FOLLOW करून ठेवा त्यासाठी येथे CLICK HERE  टिचकी मारा 


Also Read -




NMMS EXAM  Date 24 December 2023
ANSWER KEY 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत बुधवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना एनएमएमएस / NMMS परीक्षेची अंतिम उत्तर सूची फक्त माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे 

इयत्ता ८ वीच्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तर सूची pdf मध्ये Download करण्यासाठी खालिल CLICK HERE वर Click करा किंवा टिचकी मारा 

 


अंतिम उत्तर सूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल त्याबाबतीत या वेबसाईटवर सूचना उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी  वेबसाईटला FOLLOW करून ठेवा त्यासाठी येथे CLICK HERE  टिचकी मारा 

हेही वाचाल 


NMMS EXAM  Date 21 December 2022 
FINAL ANSWER KEY 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत बुधवार दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना एनएमएमएस / NMMS परीक्षेची अंतिम संभाव्य उत्तर सूची  महाराष्ट्र राज्य परीक्षापरिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे 
या उत्तर सूचीवर प्रश्नपत्रिकातील कोणत्याही प्रश्नावर आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात करता येईल 
त्रुटी आक्षेपाबाबतची ऑनलाईन निवेदन भरण्याकरिता दिनांक २८ डिसेंबर २०२२ ते ०४ जानेवारी २०२३ रोजी पर्यंत मुद्दत देण्यात येत आहे 
दिनांक ०४ जानेवारी २०२३ नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही 
उपलब्ध ऑनलाइन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे टपाल सक्षम अथवा ईमेलद्वारे प्राप्त त्रुटी आक्षेपा बाबतच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही 
उपरोक्त नुसार विभीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही 
विविध मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनावर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल त्याबाबतीत या वेबसाईटवर सूचना उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी  वेबसाईटला FOLLOW करून ठेवा त्यासाठी येथे CLICK HERE  टिचकी मारा 
    सदर परीक्षेच्या मॅट व सॅट पेपरच्या प्रश्नपत्रिकातील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेपा बाबतचे ऑनलाईन निवेदन दिनांक 4 जानेवारी 2023 अखेरपर्यंत पाठविण्याबाबत दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी च्या प्रसिद्ध निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते विहित मुदती प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनावर विषय तज्ज्ञांची अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात येत आहे या अंतिम उत्तर सूची बाबत कोणतेही निवेदन आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत तसे सदर परीक्षेसाठी गुण पडताळणी केली जात नाही याची मुख्याध्यापकांनी पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी या अंतिम उत्तर सूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन एम एस एस चा निकाल यथावकाश परीक्षेच्या परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्यासाठी  वेबसाईटला FOLLOW करून ठेवा त्यासाठी येथे CLICK HERE  टिचकी मारा 
Mental Ability Test / Intelligence test  बौद्धिक क्षमता चाचणी 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेची संभाव्य उत्तर सूची परीक्षा दिनांक २१ डिसेंबर२०२२ रोजी इयत्ता  वी ची एन एम एम एस परीक्षा पार पडली असून झालेल्या इयत्ता   वीच्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेची संभाव्य उत्तर सूची pdf मध्ये देत असून या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा सर्व पेपर SAT व पेपर MAT ची अंतिम उत्तर सूची FINAL Answer key 2022 असून ह्या सर्व उत्तर सूची अंतिम आहे 

NMMS EXAM ANSWER KEY MAT

इयत्ता ८ वीच्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तर सूची pdf मध्ये Download करण्यासाठी खालिल CLICK HERE वर Click करा किंवा टिचकी मारा 

 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon