DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Teacher Training SCERT Pune




Government of Maharashtra
Department of School Education and Sports
State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत 
मुख्याध्यापक व  शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम 
प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे आशयज्ञान व अध्यापन पद्धती यावर आधारित प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्यासाठी लिंक द्वारे माहिती संकलित करणेबाबत
Regarding the collection of information through links to determine the training needs of primary and secondary school principals and teachers based on content knowledge and teaching methods.
Teacher Training SCERT Pune 
सूचना:
१. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्यात येणार आहेत. 
२. यासाठी माहिती संकलन साधनाद्वारे माहिती संकलित करण्यात येणार आहे. 
३. या प्राप्त झालेल्यामाहितीच्या आधारे प्रशिक्षण विषयक गरजा निश्चितकरून मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासाठी प्रशिक्षण निर्मिती केली जाणार आहे.
४. सदर प्रशिक्षणविषयक गरजा निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्राथमिक वमाध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी या लिंकवर आपली माहिती भरावी.
५. संपूर्ण फॉर्म मराठीमध्ये भरावा.
1. The training needs of principals and teachers in primary and secondary schools will be determined.
2. For this purpose information will be collected through data collection tool.
3. Received this Determine training needs based on information Training will be done for principals and teachers.
4. Said training Primary & Principals and teachers of secondary schools should fill their information on this link.
5. The entire form should be filled in Marathi.
माननीय सहसंचालक SCERT पुणे यांचे पत्र वाचण्यासाठी किंवा DOWNLOAD करा 
To read or  DOWNLOAD the letter of Hon'ble Joint Director SCERT Pune.



 माहिती भरण्याचा कालावधी १० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत 

 Period for filling information from 10 November to 25 November 2022 

Principals and teachers should read the above letter and fill the link.

मुख्याध्यापक व शिक्षकांनी वरील पत्र वाचून लिंक भरा.
Link to fill information
माहिती भरण्यासाठी लिंक

Previous
Next Post »

1 comments:

Click here for comments
November 20, 2022 at 5:51 AM ×

ज्ञान यात्री तंत्रस्नेही प्रशिक्षणात सर्वांनी सहभाग नोंदवून स्वतःला अद्यावत करावं.

Congrats bro सुभाष गोविंदराव तगाळे you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon