DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Google Classroom Training गुगल क्लासरुम प्रशिक्षण राज्यातील सर्व शिक्षका करिता आयोजित “Digital Tools for Education”(गुगल टूल्सच्या वापराबाबत) या विषयावरील वेबिणार बाबत

माननीय सहसंचालक SCERT पुणे यांचे पत्र वाचण्यासाठी किंवा DOWNLOAD करा 
To read or  DOWNLOAD the letter of Hon'ble Joint Director SCERT Pune.




Link to fill information
माहिती भरण्यासाठी लिंक

Also Read - 

गुगल क्लासरुम

नोंदणी करणे संदर्भात मार्गदर्शक व्हिडिओ बघा 

 
Google Classroom Training 
दिनांक २३ व २४ डिसेंबर २०२१ रोजी होणाऱ्या ऑनलाईन गूगल क्लासरूम प्रशिक्षणाबाबत 
    कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध माध्यमाचा वापर केला गेला विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यास देणे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापनाचा गृहपाठाचा सूचनांचा त्यांच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे “Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom” या विषयातील दोन दिवसीय ऑनलाइन आयोजन दिनांक २३  डिसेंबर २०२१  रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे सदरच्या ऑनलाइन प्रशिक्षणा मध्ये अध्यापनासाठी उपयोग कशा गूगल टूल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे सदर ऑनलाइन प्रशिक्षणाच्या लिंक खालील प्रमाणे आहेत 

दिनांक २३  डिसेंबर २०२१ दिवस पहिला प्रशिक्षणा  वेळ दुपारी तीन ते पाच 
प्रशिक्षणासाठी जोडले जाण्यासाठी लिंक

 
दिनांक २४ डिसेंबर २०२१  दिवस दुसरा प्रशिक्षण वेळ दिनांक दुपारी तीन ते पाच 
प्रशिक्षणासाठी जोडले जाण्यासाठी लिंक

 

गुगल क्लासरुम  प्रशिक्षण नोंदणीराज्यातील सर्व शिक्षका करिता आयोजित “Digital Tools for Education”(गुगल टूल्सच्या वापराबाबत) या विषयावरील वेबिणार बाबत 

गुगल क्लासरुम नोंदणी मा. संचालक , संचालक , महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे दि २३ नोव्हेबर २०२१ चे पत्र

नोंदणी करणे संदर्भात मार्गदर्शक व्हिडिओ बघा 

 


सविस्तर परिपत्रक वाचा 


 


नोंदणी करणेसाठी नोंदणीची लिंक 



हे हि वाचा 

राज्यातील सर्व शिक्षकाकरिता आयोजित “Digital Tools for Education”(गुगल टूल्सच्या वापराबाबत) या विषयावरील वेबिणार बाबत 

खालिल पत्रान्वये सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच विद्यार्थी आणि पालक या सर्वांनी या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी *आजच नोंदणी करावी व दिनांक २०/०१/२०२१ ते २२ /०१ /२०२१ पर्यंत होणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी व्हावे.

वेबिनारकरिता  उपस्थित  राहणेसाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याने प्रथम सर्व शिक्षकांनी खालील लिंकवर नोंदणी करावी  

 



परीपत्रकासाठी व वेळापत्रकासाठी   


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon