DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Std 10 th Living English ! Form Filling

Admission Form Online Form Filling "Live English" 

"Living English !"  Form Filling

Live English! FORM FILING

    विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाच्या युगात भविष्यात नेहमीच ऑनलाईन फॉर्म भरावे लागणार आहेत भविष्यात ऑनलाईन फॉर्म भरताना त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यासाठी हा सर्व खटाटोप आहे नमुना फॉर्म (अर्ज) भरणे हे कौशल्य आहे ते व्यावहारिक व जीवनावश्यक कौशल्य आहे सध्या (हल्ली) फॉर्म च्या साह्याने offline व online खूपशी माहिती जमा केली,मिळविली जाते फॉर्म भरण्याचे रटाळ काम हल्ली online forms मुळे खूप मनोरंजक व विलक्षण अनुभव देणारे झाले आहे.

    Offline Forms आणि Online Forms भरण्या विषयीची माहिती पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 38,39 वर माहिती दिलेली आहे.पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 40 वर आपल्याला एका विद्यार्थ्याची माहिती असलेला एक नमुना फॉर्म भरून दाखवलेला आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची अचूक माहिती लिहून स्वतःचा फॉर्म भरावयाचा आहे. माझ्या मदतीने किंवा साह्याने प्रात्यक्षिकासह आपल्याला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची माहिती जाणून घ्यावयाची आहे आणि तेही प्रात्यक्षिकासह व आकर्षक प्रमाणपत्रासह

चला तर मग खाली दिलेल्या लिंक ला टिचकी मारून फॉर्म भरण्यास सुरुवात करूयात.


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon