DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

MAHATET Result

MAHATET Result

MAHATET Result out result link

प्रसिध्दीपत्रक 

शिक्षक पात्रता परीक्षा (महाटेट) 2024 दिनांक 10 नोव्हेंबर 2024 पेपर क्र. 1 व 2: अंतिम निकालाबाबत 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर । (इ. 1 ली ते 5बी गट) पेपर 2 (इ. 6 वी ते 8वी गट) चा अंतिम निकाल परिषदेच्या

संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. 

सदर परीक्षेचा अंतरिम निकाल दि. 31 जानेवारी 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. सदर निकालाबाबत दि. 01/02/2025 ते 06/02/2025 अखेर पर्यंत ऑनलाईन आक्षेप लॉगिनद्वारे नोंदवून घेण्यात आले होते. तसेच ईमेलद्वारे दि. 08/02/2025 ते 10/02/2025 अखेरपर्यंत आक्षेप मागविण्यात आलेले होते. सदर आक्षेपावरील कार्यवाही पूर्ण करुन अंतिम निकाल तयार करण्यात येत आहे. पेपर। व 2 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम निकाल दि. 14/02/2025 रोजी सायंकाळी 04.00 वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल. 
पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प./ शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण पश्चिम) यांचेमार्फत यथावकाश पाठविण्यात येईल, 
दिनांक: 13/2/2024 
टिकाण: पुणे 


आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे 



महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे 
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - २०२४ 

प्रसिद्धीपत्रक 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ पेपर I (इ. १ ली ते ५ वी) पेपर II (इ. ६ वी ते ८ वी) चा अंतरिम निकाल परिषदेच्या


या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. 
पेपर 1 व पेपर II साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक ३१.०१.२०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटि/आक्षेप असल्यास

त्रुटि/आक्षेप लिंक

या संकेतस्थळावर दिनांक ०१.०२.२०२५ ते दिनांक ०६.०२.२०२५ पर्यंत उमेदवारांच्या लॉगीन मधुन ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. 
निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक ०६.०२.२०२५ पर्यंत mahatet24.msce@gmail.com या इमेल वर पाठवावे. दिनांक ०६.०२.२०२५ नंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. 

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
स्थळ : पुणे 
दिनांक : ३१.०१.२०२५

हेही वाचाल

प्रसिध्दीपत्रक
दि. 02/01/2025

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2024
परीक्षा दिनांक 10 नोव्हेंबर 2024

अंतिम उत्तरसूची

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि. 11/12/2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि. 16/12/2024 अखेरपर्यंत पाठविणेबाबत दि. 11/12/2024 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
या अंतिम उत्तरसूचीनुसार MAHATET 2024 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याचीही संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी



MAHATET RESULT DECLARED LINK


(संजयकुमार राठोड)
 उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

ठिकाण : पुणे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४
अंतरिम उत्तरसूची

पेपर १ (१ ली ते ५ वी)
पेपर २ (६ वी ते ८ वी) (गणित - विज्ञान)
पेपर २ (६ वी ते ८ वी) (सामाजिक शास्त्र)
👇👇👇👇👇

MAHATET RESULT DECLARED LINK

MAHATET Result

Also Read  👇


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 4

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - 2024

प्रसिद्धीपत्रक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक. १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.१ व पेपर क्र.२ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे.

या परीक्षेसाठी पेपर क्र.१ व पेपर क्र.२ बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परिषदेकडे दि. १६/१२/२०२४ अखेरपर्यंत पाठवता येतील, सदर आक्षेप/त्रुटी बाबतचे निवेदन http://mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने/ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.

(विहित मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)

(अनुराधा ओक)


MAHATET RESULT DECLARED LINK


आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ०४
MAHATET RESULT DECLARED LINK
स्थळ : पुणे
दिनांक : ११/१२/२०२४

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४
अंतरिम उत्तरसूची

पेपर १ (१ ली ते ५ वी)
पेपर २ (६ वी ते ८ वी) (गणित - विज्ञान)
पेपर २ (६ वी ते ८ वी) (सामाजिक शास्त्र)
👇👇👇👇👇

MAHATET RESULT DECLARED LINK

MAHATET Result

Also Read  👇

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHATET 2023 निकाल  दिनांक 24 March 2023 संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे



 निकाल पाहण्यासाठी 


☞ अधिकृत संकेतस्थळ

CLICK HERE



महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHATET 2021 दिनांक 21 नोव्हेंबर 2021 निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे



 निकाल पाहण्यासाठी 


☞ अधिकृत संकेतस्थळ

CLICK HERE



CENTRAL TEACHER ELIGIBILITY TEST (CTET) DECEMBER - 2022


 निकाल पाहण्यासाठी 


☞ अधिकृत संकेतस्थळ

CLICK HERE

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon