DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 8773 लिपिक पदांची नवीन भरती

SBI मध्ये महाभरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 8773 लिपिक पदांची नवीन भरती सुरु

असा करा ऑनलाइन अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत लिपिक (कनिष्ठ सहकारी)” पदांच्या एकूण 8773 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे.

 पदाचे नाव – लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदसंख्या – 8773 जागा

 शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा

 वयोमर्यादा –  SC / ST – ३३ वर्षे ओबीसी – ३१ वर्षे अपंग व्यक्ती (सामान्य) – ३८ वर्षे अपंग व्यक्ती (SC/ST) – ४३ वर्षे अपंग व्यक्ती (OBC) – ४१ वर्षे

 अर्ज शुल्क –  सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु. ७५० ST/SC/PWD – —

 अर्ज पद्धती – ऑनलाईन

 अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 नोव्हेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर 2023

 अधिकृत वेबसाईट 

 CLICK HERE 

 https://sbi.co.in/

 पगार - Rs 26,000 ते Rs 29,000

 मूळ जाहिरात वाचा -

 CLICK HERE 

ऑनलाईन अर्ज करा -

 CLICK HERE 


SBI Asha Scholarship Program 2022
Read ads for more information
स्कॉलरशिप रक्कम : रुपये 15,000 प्रती वर्ष
Scholarship Amount: Rs 15,000 per year
Also Read 
हेही वाचा 

शैक्षणिक पात्रता: इयत्ता ६ वी ते १२ वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी/विद्यार्थिनी
Educational Qualification: Students studying in class 6th to 12th
SBI कडून वार्षिक रु.१५ हजार स्कॉलरशिप मिळवा
ऑनलाइन अर्ज करा १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी
Apply online before 15 October 2022
कोणासाठी इयत्ता ६ वी ते १२ वी या इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यासाठी
आपला पाल्य जर या वर्षी इयत्ता 6 वी ते 12 वी या इयत्तेत शिकत असेल तर SBI कडून वार्षिक रु.15 हजार स्कॉलरशिप मिळवा.. 

SBI Asha Scholarship Program 2022

अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी
For more information and to apply

येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी.. 
To apply.


येथे क्लिक करा
पुढील अपडेटसाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सामील व्हा 
Join Our Social Media Group for the next Update 

 CLICK HERE 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon