SBI
मध्ये महाभरती
स्टेट
बँक ऑफ इंडियामध्ये 8773 लिपिक पदांची नवीन भरती सुरु
असा करा ऑनलाइन अर्ज
स्टेट
बँक ऑफ इंडिया अंतर्गत “लिपिक (कनिष्ठ सहकारी)” पदांच्या एकूण 8773 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज
मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
07 डिसेंबर 2023 आहे.
पदाचे नाव – लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदसंख्या – 8773 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा
वयोमर्यादा – SC /
ST – ३३ वर्षे ओबीसी – ३१ वर्षे अपंग व्यक्ती
(सामान्य) – ३८ वर्षे अपंग व्यक्ती (SC/ST) – ४३ वर्षे अपंग व्यक्ती (OBC) – ४१ वर्षे
अर्ज शुल्क – सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु. ७५० ST/SC/PWD
– —
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख –
17 नोव्हेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
– 07 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट –
https://sbi.co.in/
पगार - Rs 26,000 ते Rs 29,000
मूळ जाहिरात वाचा -
ऑनलाईन अर्ज करा -
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon