अभियंता दिन
Engineer's Day
Engineer's Day Sir M Visvesvaraya
भारताच्या
औद्योगीकरणात प्रगतीची मुहूर्तमेढ रोवणारे महान अभियंता म्हणजे मोक्षगुंडम
विश्वेश्वरय्या सर ! आपल्या कारकिर्दीत त्यांनी सात मोठे व सतरा मध्यम
धरणांची निर्मिती केली. तसेच दख्खन कालव्यांमध्ये सिंचनाची ब्लॉक प्रणाली
आणि हैदराबादमधील पूर संरक्षण व्यवस्था विकसित करणे यामध्ये त्यांचा प्रमुख
वाटा होता. म्हणूनच भारतात दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस त्यांच्या
कार्याचा गौरव म्हणून 'अभियंता दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
देशात इंजिनीअरींगच्या तंत्रज्ञानाचा पाया ज्यांनी घातला त्या 'भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया' यांची आज जयंती. निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
देशाच्या प्रगतीसाठी आपले मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
'भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया' यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा सोडवा
सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थीसाठी व सर्व इयतांच्या विद्यार्थ्यासाठी उपयुक्त प्रश्न मंजुषा
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा
Quiz on Engineer's Day / Sir Mokshagundam Visvesvaraya
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon