राष्ट्रीय क्रीडा दिन
India celebrates National Sports Day on August 29, the birth anniversary of hockey hero Major Dhyan Chand. In 2012, the day was declared India's National Sports Day.
सलग तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावून भारताची मान अभिमानाने उंचावणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारे खेळाडू या मातीत निर्माण होवोत,
हिच राष्ट्रीय क्रीडा दिनी सदिच्छा !
सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व सर्व इयतांच्या विद्यार्थ्यांसाठी भाषण निबंध यासाठी उपयुक्त प्रश्नमंजुषा
राष्ट्रीय क्रीडा दिन अर्थातच मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजुषा सोडवा
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी खलील दिलेल्या CLICK HERE वर टिचकी मारा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon