YCMUpdate
जा.क्र. यचममुवि/नोंदणी/2025/17
दिनांक : 19.01.2025
सूचनापत्रक क्र. 01/2025
विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी.एड. (सेवांतर्गत), बी.एड. (विशेष) आणि विज्ञान विद्याशाखा शिक्षणक्रमाच्या बी.एस्सी व एम. एस्सी या शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी जानेवारी 2025 या सत्राकरिता नवीन विद्यार्थ्यांसाठी (Only fresher) प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालीलप्रमाणे सुरू करण्यात आलेली आहे.
अ.क्र. तपशील मुदत
1.ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत (Only fresher)
दिनांक 20.01.2025 ते दिनांक 15.02.2025 (रात्री 11.59 वा.पर्यंत)
1) जाने. 2025 सत्राकरिता ज्या शिक्षणक्रमाला ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या website LINK या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहिती पुस्तिका) शैक्षणिक सत्र जाने. 2025 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत.
Academic Session January 2025 - Online Application for Admission - Click Here

Prospectus Academic Session January 2025 - Click Here
2) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल.
3) विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.
4) प्रवेशाबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर (स.10.30 ते सायं. 5.30 या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्या वगळून) खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
विद्यापीठाचे हेल्पलाईन नं- (0253)-2230580, 2230106, 2231714, 2231715
मोबाईल नं.- 9307579874, 9307567182, 9272046725
🌐 Also Read -
B.Ed. Admission Process 2024-2026
List Showing Points Claimed by the Candidates
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सेवांतर्गत बीएड प्रवेश प्रक्रिया 2024 2026 विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर गुणवत्ता यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. ओपन झालेल्या विंडो मधून आपल्या जिल्ह्याची यादी डाऊनलोड करा.
District wise List LINK
Also Read -
Yashwantrao Chavan Mahrashtra Open University for the year 2024-26 in-service B.Ed. (P80) Online admission of course started
दि.१८/१०/२०२४
सेवांतर्गत बी.एड.P80) शिक्षणक्रम 2024-26 प्रवेश वेळापत्रक
यशवंतराव चव्हाण मराहाष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2024-26 या तुकडीसाठी सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश सुरू होत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे-
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध दिनांक
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक
अर्जाचे स्वयं संपादन करण्याची मुदत
ऑनलाईन प्रवेशासाठी, इतर माहिती आणि वेळापत्रकासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळ
🌐👉 LINK 👈 व
🌐👉 LINK 👈या संकेतस्थळाना भेट द्यावी.
सहाय्यक कक्ष अधिकारी,
नोंदणी विभाग
Also Read 👇
बी.एड. विशेष शिक्षण (P21) -2024-27 तुकडी प्रवेश
जा.क्र.यचममुवि/नोंदणी/2024/239
दिनांक: 22.08.2024
सूचनापत्रक क्र. 4/2024-25
बी.एड. विशेष शिक्षण (P21) -2024-27 तुकडी प्रवेश
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2024-27 या तुकडीसाठी बी.एड. विशेष शिक्षण शिक्षणक्रम (HI, VI &ID) (P21) या शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश सुरू होत आहे.
अ.क्र.
1. तपशील
• मुदत - ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत
दिनांक 23.08.2024 ते दिनांक 11.09.2024 पर्यंत (रात्री 11.59 पर्यंत)
1) ज्या विद्यार्थ्यांना या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या
🌐👉LINK👈 या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहिती पुस्तिका) 2024-25 या ठिकाणी या शिक्षणक्रमाची माहिती पुस्तिका उपलब्ध आहे.
2) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
उपकुलसचिव नोंदणी कक्ष
संचालक
विद्यार्थी सेवा विभाग
ALSO READ -
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु 2024-25
Yashwantrao Chavan Maharashtra Open University
Admission Notice Download
Also Read 👇
आणि पुढील रंजक माहिती प्राप्त करण्यासाठी
For Next Update
Please Subscribe Our YouTube Channel -
'चला शिकू पुस्तका बाहेरील शिक्षण'* या उपक्रमांतर्गत नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तसेच प्रश्नमंजुषा लिंक हव्या असतील तर तुम्ही खालील व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता.
Also Read -
हे हि वाचा
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ निकाल
YCM Open University Result CLICK HERE
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon