DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Road Safety Campaign Traffic Sign Quiz 02 रस्ता सुरक्षा अभियान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना प्रश्न मंजुषा ०२

 Road Safety Campaign Traffic Sign Quiz


   Road Safety Campaign 

  
  रस्ता सुरक्षा अभियान  

                                   Road Safety Campaign Traffic Sign Quiz
    जगामध्ये अनैसर्गिकरीत्या मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे रस्ते अपघातांमध्ये वाहनांचा अपघात होऊन मरण पावणाऱ्या लोकांचे आहे त्या अनुषंगाने प्रशासनाचा सर्वात जास्त भर हा वाहतूक नियमन वा अपघातातील जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत या दोन बाबींवर होत असतो.
    रस्त्यावर वाहन चालविण्या संबंधीच्या नियमाबाबत जनजागृती केली जात आहे मात्र अनेक वाहनचालकांकडून त्याची सर्रास पायमल्ली केली जात आहे परिणामी अपघातांच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे रस्ते अपघात व रस्त्यावर वाहन चालविण्या संबंधीच्या नियमांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने या प्रश्नमंजुषेचे आयोजन केले आहे. 
हे ही वाचा 
रस्ते सुरक्षा महिन्या अंतर्गत शिक्षकांना रस्ते सुरक्षा संदर्भात Online सत्र 

रस्ते सुरक्षा महिन्या अंतर्गत राज्यातील सर्व  शिक्षकांसाठी आयोजित  रस्ता सुरक्षा संदर्भातील  Online सत्रा बाबत मा.संचालक SCERT,पुणे यांचे पत्र Download करा 

          सर्व वाहन चालकांना खास करून तरुण मुलांना नम्र विनंती उन्हाळ्याच्या सुटीनंतर सर्वच भागातील शाळा सुरु झाल्या आहे. शाळेत जाणारी चिमुकली मुले फुलपाखरासारखी रस्त्यावरून इकडेतिकडे फिरत असतात. ती अजून अल्लड आहेत त्यांना रस्ते व वाहतूक सुरक्षा याबद्दल काहीच ज्ञान नसते. तरी सर्व सुज्ञ वाहन चालकांनी आणि तरुण मुलांनी आपली वाहने काळजी पूर्वक आणि सावकाश चालवा आणि कोणतीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी हि नम्र विनंती.
Road Safety Campaign Traffic Sign Quiz 02 रस्ता सुरक्षा अभियान  राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना प्रश्न मंजुषा क्रमांक ०२  सोडविण्यासाठी 




Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon