DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Road Safety Campaign Traffic Sign Quiz 02 रस्ता सुरक्षा अभियान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना प्रश्न मंजुषा ०२


● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा


    लोकांमध्ये जनजागृती होऊन रस्ते अपघात कमी करता येतील. भारतात रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा प्रश्न मंजुषेचे आयोजन करण्यात आले. गेली काही वर्ष रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येत होते, परंतु या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता महिनाभराचा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. रस्ता सुरक्षा सप्ताह  Road Safety Week  १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी हा “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना” म्हणून साजरा करण्यात येत असतो 
या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.
 

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon