DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

No reduction in the State board syllabus for the year 2022-2023

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ १००% अभ्यासक्रम असण्याबाबत...

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ व  २०२१-२२ मध्ये इ. १ ली ते इ. १२ वीचा अभ्यासक्रम २५  टक्के कमी करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला होता. कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शैक्षणिक वर्ष २०२२-२३  पासून 100% अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासंबंधी शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. 

सन २०२२-२३ या वर्षी अभ्यासक्रमातील 25% वगळलेला भाग शिकवावा लागणार. सर्व 100% अभ्यासक्रम परीक्षेसाठी राहणार. जी. आर. डाऊनलोड करा.
No reduction in the syllabus for the year 2022-2023. 
Download the GR
 
CLICK HERE
 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon