DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

शिष्यवृत्ती योजना Scholarship

Scholarships for DnyanyatriTantrasnehi

 

Scholarship Name 1:

LIC HFL Vidyadhan Scholarship 2023

Description:

LIC HFL Vidyadhan Scholarship is an initiative of LIC Housing Finance Limited that aims to empower lower-income group students who are pursuing studies from Class 11 to post-graduation.

Eligibility:

Open for Indian students who are currently studying in Class 11 and first year of graduation and post-graduation programmes (in the academic year 2023-24). Applicants must have scored more than 60% marks in their previous qualifying examination. Annual family income of the applicant must not be more than INR 3,60,000 from all sources. 

Prizes & Rewards:

Up to INR 25,000 per year

Last Date to Apply:

30-09-2023

Application mode:

Online applications only

Short Url:

www.b4s.in/dihi/LHVC11

 

Scholarship Name 2:

Kotak Kanya Scholarship 2023

Description:

Under the CSR Project on Education & Livelihood of Kotak Mahindra Group Companies, Kotak Education Foundation invites applications for Kotak Kanya Scholarship 2023 from Class 12 passed girl students, who have secured more than 85% and whose annual family income is less than or equivalent to Rs. 6,00,000 (Rupees Six Lakh). The scholarship aims to help meritorious girl students from underprivileged sections of society to pursue professional graduation courses from acclaimed universities and colleges. 

Eligibility:

  • Meritorious girl students who have secured admission to 1st year graduation programmes in professional courses from institutes of repute (NAAC/NIRF accredited) can apply. Professional courses include professional graduation courses like Engineering, MBBS, Architecture, Design, integrated LLB, etc. 
  • Applicants must have scored more than 85% marks in their Class 12th  board examinations. 
  • Annual family income must be Rs. 6,00,000 (Rupees Six Lakh) or less from all sources.
     

Prizes & Rewards:

Rs. 1.5 lakh* per year
*Disclaimer: Please note, the renewal of the scholarship every year will be at the sole discretion of the Kotak Education Foundation
 

Last Date to Apply:

30-09-2023

Application mode:

Online applications only

Short Url:

www.b4s.in/dihi/KKGS2

 

Scholarship Name 3:

Sensodyne IDA Shining Star Scholarship Programme 2023-24

Description:

Haleon India, makers of Sensodyne, invites applications for the ‘Sensodyne IDA Shining Star Scholarship Programme 2023-24’ to support meritorious and underprivileged BDS students across India.

Eligibility:

  • Open for students pursuing their first year of the Bachelor of Dental Surgery (BDS) programme from government and government-funded colleges only. 
  • Applicants must have scored a minimum of 60% in their Higher Secondary Education.  
  • Successful applicants must maintain a 60% score in every semester/year to continue availing the benefits during their 4-year course. 
  • The annual family income of the applicant from all sources must not be more than INR 8,00,000.

Prizes & Rewards:

INR 4,20,000 for 4 years (INR 1,05,000 per year)

Last Date to Apply:

31-10-2023

Application mode:

Online applications only

Short Url:

www.b4s.in/dihi/SSPPS2

 

शिष्यवृत्ती 4:

सेन्सोडाइन आयडीए शायनिंग स्टार स्कॉलरशिप प्रोग्राम 2023-24

विस्तृत माहिती:

सेन्सोडाइन चे निर्माते हॅलेऑन इंडिया ने भारतातील गुणवंत आणि वंचित बीडीएस विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी सेन्सोडाइन शायनिंग स्टार स्कॉलरशिप प्रोग्राम 2023-24' साठी अर्ज आमंत्रित केले आहे.

पात्रता/ निकष:

  • हा कार्यक्रम फक्त सरकारी आणि सरकारी अनुदानीत कॉलेजमधून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस-BDS) प्रोग्रामच्या पहिल्या वर्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुला आहे.
  • अर्जदारांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शिक्षणात किमान 60% गुण मिळवलेले असावेत.
  • यशस्वी अर्जदारांनी त्यांच्या 4-वर्षांच्या अभ्यासक्रमादरम्यान लाभ मिळवणे सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक सेमिस्टर/वर्षात 60% स्कोअर राखणे आवश्यक आहे.
  • सर्व स्रोतांपासून अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.

पुरस्कार आणि पारितोषिके:

4 वर्षांसाठी 4,20,000 रुपये (1,05,000 रुपये प्रति वर्ष)

शेवटची तारीख:

31-10-2023

अर्ज कसा करावा:

ऑनलाईन अर्ज करा.

आवेदन करण्यासाठी लिंक:

www.b4s.in/dihi/SSPPS2

 

शिष्यवृत्ती 5:

एलआयसी एचएफएल विद्याधन स्कॉलरशिप 2023

विस्तृत माहिती:

एलआयसी एचएफएल विद्याधन स्कॉलरशिप हा, एलआयसी (LIC) हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा एक असा उपक्रम आहे ज्याचा उद्देश इयत्ता 11वी ते पोस्टग्रॅज्युएट शिक्षण घेत असलेल्या कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना सक्षम करणे आहे.

पात्रता/ निकष:

ही स्कॉलरशिप सध्या इयत्ता 11 आणि ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कार्यक्रमांच्या (शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये) पहिल्या वर्षात शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. अर्जदारांनी त्यांच्या मागील पात्रता परीक्षेत 60% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून रु. 3,60,000 पेक्षा जास्त नसावे.

पुरस्कार आणि पारितोषिके:

प्रति वर्ष रु. 25,000 पर्यंत

शेवटची तारीख:

30-09-2023

अर्ज कसा करावा:

ऑनलाईन अर्ज करा.

आवेदन करण्यासाठी लिंक:

www.b4s.in/dihi/LHVC11

 

शिष्यवृत्ती 6:

कोटक कन्या स्कॉलरशिप 2023

विस्तृत माहिती:

कोटक महिंद्रा ग्रुप कंपन्यांच्या शिक्षण आणि उपजीविकेवरील सीएसआर (CSR) प्रकल्पांतर्गत, कोटक एज्युकेशन फाऊंडेशनद्वारे  85% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 6,00,000 (रुपये सहा लाख) पेक्षा कमी किंवा समतुल्य आहे अशा 12वी उत्तीर्ण विद्यार्थिनींकडून कोटक कन्या स्कॉलरशिप 2023साठी अर्ज मागवले गेले आहेत. या स्कॉलरशिपचे उद्दिष्ट समाजातील वंचित घटकांतील गुणवंत विद्यार्थिनींना नामांकित युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसमधून प्रोफेशनल पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मदत करणे हा आहे.

पात्रता/ निकष:

  • ज्या गुणवंत विद्यार्थिनींनी नामांकित संस्थां (NAAC/NIRF मान्यताप्राप्त)मधून प्रोफेशनल अभ्यासक्रमांमध्ये 1ल्या वर्षाच्या ग्रॅज्युएशन प्रोग्राममध्ये प्रवेश मिळवला आहे त्या अर्ज करू शकतात. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये इंजिनिअरिंग, एमबीबीएस (MBBS), आर्किटेक्चर, डिझाइन, इंटिग्रेटेड एलएलबी इत्यादी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचा समावेश होतो.
  • अर्जदारांनी त्यांच्या इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेत 85% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत.
  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून 6,00,000 रुपये (रुपये सहा लाख) किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

पुरस्कार आणि पारितोषिके:

प्रति वर्ष 1.5 लाख* रुपये

*अस्वीकरण: कृपया लक्षात घ्या, दरवर्षी स्कॉलरशिपचे नूतनीकरण कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या विवेकबुद्धीनुसार केले जाईल.

शेवटची तारीख:

30-09-2023

अर्ज कसा करावा:

ऑनलाईन अर्ज करा.

आवेदन करण्यासाठी लिंक:

www.b4s.in/dihi/KKGS2

Also Read हेही वाचा 

Teacher Shikshansevak Volunteer Download 

  CLICK HERE  


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon