Salaries
CMP system teaching non teaching staff Private aided Zilla Parishad schools
महाराष्ट्र
राज्यातील खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद शाळेतील
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन सीएमपी (CMP)
प्रणालीद्वारे करण्याबाबत
अधिकृत पत्राची प्रत
करण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा 👇
CLICK HERE
|
|
राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून सुधारणा करण्याबाबत
pdf Copy Download करा
CLICK HERE 👇
CLICK HERE
वेतन देयक सूचना माहे फेब्रुवारी 2024 चे वेतन देयक सादर करण्याबाबतची सूचना
१. मा. शिक्षण आयुक्त पुणे, यांच्या वेळोवेळी प्राप्त झालेल्या आदेशानुसार मुख्याध्यापक / प्राचार्य यांना खालील सूचनांचे पालन करुन दिनांक २०-०२-२०२४ ते २२-०२-२०२४ पर्यंत वेतन देयके online फॉरवर्ड करून हार्ड कॉपीसह सादर करावे.
२. देयका सोबत मु.अ./प्राचार्य यांचे मान्यतेचे आदेश जोडावे प्रभारी मुख्याध्यापक / प्राचार्य प्रशासकीय स्वाक्षरीचे अधिकार समाप्त झालेले आहेत. अश्या मुख्याध्यापक/ प्राचार्य यांनी अधिकार नसलेल्या शाळांनी त्यांचे देयक फॉरवर्ड करू नये. याची दक्षता मुख्याध्यापक/ प्राचार्य यांनी घ्यावी.
३. १३९ कर्मचा-यांपैकी ज्या कर्मचाऱ्याचे वेतन शासनाने स्थगीत केलेले आहे व वसूलीबाबातचे आदेश प्राप्त झालेले आहेत अशा कर्मचाऱ्याचे वेतन कोणत्याही शाळेतून सादर करण्यात येवू नये. तसेच टी.ई.टी, गैरप्रकरणातील वेतनास स्थगीती दिलेल्या कर्मचा-यांचे वेतन काढण्यात येवू नये, असे आढळल्यास मुख्याध्यापक यांना प्रशासकीय कार्यवाहीस जबाबदार समजण्यात येईल.
४. मा.शिक्षण संचालक, (माध्य व उ.मा.) म.रा.पुणे यांचे आदेश पत्र क्र. ८५१/२४ दिनांक १४/०२/२०२४ नुसार माहे फेब्रुवारी- २०२४ चे वेतन देयके ७ वा वेतन आयोग ४ था हप्ता (राहीलेले १,२,३) हप्त्यासह सादर करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत. तरी पात्र कर्मचाऱ्यांचे (भ.नि.नि. धारक कर्मचाऱ्यांचे भ.नि.नि. खात्यात जमा करावे व एन.पी.एस. धारक कर्मचाऱ्यांचे रोखीने अदा करावे) ऑनलाईन शालार्थ मधुनच सादर करावे. भविष्ययात ७ वा वेतन आयोग ४था हप्त्या पर्यंतचे संबंधित कर्मचाऱ्यास अदा न झाल्यास किंवा तक्रारी निर्माण झाल्यास तसेच कर्मचाऱ्यास दुबार हप्ता अदा होणार नाही याची संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. ज्यांचे कोणतेही खाते नाहीत अश्या कर्मचाऱ्यांचे हप्ते अदा करू नये.
५. माहे फेब्रुवारी-२०१४ च्या देयकासोबत Income Tax कपातीबाबतचे संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी प्रमाणपत्र जोडावे.
६. देयकासोबतच्या मुखपत्रावर शाळेचा शालार्थ डी.डी.ओ. कोड व लेखाशिर्ष ठळक अक्षरात नमुद करावा.
७. देयके फॉरवर्ड केल्याची प्रत सोबत जोडावी तसेच मुख्याध्यापक/प्राचार्य आदेशाची प्रत (मुखपत्रा नंतर जोडावी)
८. कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी वेतनापासून वंचित राहू नये, राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही मु.अ./प्राचार्य यांची राहील.
९. देयकात कोणत्याही प्रकारची थकबाकी देयक सादर करू नये. वेतनातील बदल तक्ता जोडणे आवश्यक आहे. (चेंज स्टेंटमेंट) वेतन देयके व्यवस्थित टॅगने बांधून सादर करावी स्टॅपल पीन मारू नये.
१०. केवळ माहे फेब्रुवारी-२०२४ चे नियमित वेतन सादर करावे. इतर कोणतेही देयके यासासेबत सादर करू नये. इतर कोणतेही देयक सादर केल्यास सदर देयकावर कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. थकित देयकाबाबत स्वतंत्र सूचना काढण्यात येईल त्याच वेळेस देयके सादर करावेत.
११. माहे फेब्रुवारी-२०२४ चे नियमित वेतन देयकासोबत Income Tax कपातीबाबतचे प्रमाणपत्र देयकासोबत सादर करावे.
१२. मा. संचालक, म.रा.पूणे यांचे आदेशानुसार Post Mapping करीता एक महिन्याची मुदतवाढ दिल्यानंतर या महिन्याच्या वेतन देयका करीता Post Mapping या कार्यालयाकडून अप्रुव्ह केल्याशिवाय माहे फेब्रुवारी २०२४ चे नियमित वेतन देयके स्विकारल्या जाणार नाहीत. देयक Post Mapping अभावी न झाल्यास मुख्याध्यापक / प्राचार्य जबाबदार राहतील.
१३. कर्मचाऱ्यांचे तसेच मु.अ. संयुक्त बँक अकांउट नंबर तपासूनच देयके सादर कारावे. CMP व्दारे वेतन जमा न झाल्यास मुख्याध्यापक / प्राचार्य जबाबदार राहतील.
१४. वेतन देयक शाळेचे मु.अ./ प्राचार्य किंवा शाळेचे लिपीक यांनी स्वतः शाळेच्या/ क.म.वि. च्या टोकण रजिस्टर वर नोंद घेवूनच नियमित देयके विहीत वेळेतच सादर करावे. विहीत वेळेत हार्ड कॉपी सादर झालेले देयकेच पारीत करण्यात येतील. त्यानंतर सादर केलेले देयके Consolidate केल्या जाणार नाहीत. देयकाचा दुसरा लॉट केल्या जाणार नाही.
हे ही वाचाल
सन 2022 2023 च्या संच मान्यता आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे
करण्यात येत असून सद्यस्थितीत आधार वैध valid असलेले विद्यार्थी विचारात घेऊन
ऑनलाईन अंतरिम संच मान्यता करावी त्यानुसार अंतरिम संच मान्यतेत मंजूर
होणाऱ्या पदांना दिनांक 31 3 2023 पर्यंत वेतन आता करण्याची कार्यवाही करावी
शिक्षण आयुक्त
शिक्षण आयुक्तालय पुणे
महाराष्ट्र पुणे
यांचे 23 मार्च 2023 चे महत्वपूर्ण परिपत्रक
७ वा वेतन आयोगाचा 3 रा हप्ता मिळणार नाही, त्याबाबतचे पत्र
सन 2022 - 23 ह्या आर्थिक वर्षामध्ये सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या
हप्त्याबाबत
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की सन २०२२ -२०२३ आर्थिक वर्षांमध्ये लेखाशीर्ष निहाय शंभर टक्के प्राप्त तरतूद वितरित
करण्यात आलेली आहे तरी उपलब्ध करून दिलेल्या तरतुदी मधून सातव्या वेतन
आयोगाचा तिसरा हप्ता अदा करण्यात येऊ नये
शिक्षण संचालक
प्राथमिक
महाराष्ट्र राज्य पुणे
प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे
यांचे महत्त्वपूर्ण परिपत्रक दि १३/०३/२०२३
7th PAY 3rd Installment pdf Copy Download करा
CLICK HERE 👇
CLICK HERE
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती
इमारत पुणे दिनांक 3 फेब्रुवारी 2023 सन 2022 - 23 या आर्थिक वर्षातील
खर्चाबाबत नियमित वेतना व्यतिरिक्त इतर देयके ऑफलाइन पद्धतीने अदा करणे बाबत
शिक्षण उपसंचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे महत्त्वपूर्ण
परिपत्रक वाचा किंवा डाउनलोड करा Download pdf Copy
CLICK HERE 👇
परिपत्रक / शासनादेश वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा शासन परिपत्रक
CLICK HERE
वेतन दिवाळी पूर्वी
राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना माहे ऑक्टोबर २०२२ चे वेतन माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये देय होणारे वेतन /
निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करण्याबाबत आजचा दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ चा निर्णय निर्गमित.
वाचा Teacher Salary GR Circular
परिपत्रक / शासनादेश वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा शासन परिपत्रक
CLICK HERE
हे हि वाचा
माहे ऑगस्ट 2022 चे माहे सप्टेंबर 2022 मध्ये होणारे वेतन निवृत्ती वेतन
गणेशोत्सवापूर्वी प्रदान करणेबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे
महत्वपूर्ण परिपत्रक / शासनादेश वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा
शासन परिपत्रक
CLICK HERE
हे हि वाचा
शिक्षकांचे पगार वेळेवर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत परिपत्रक
दिनांक ५/५/२०२२
शिक्षकांचे पगार वेळेवर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे बाबत दिनांक ०५ मे २०२२ महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पुणे यांचे परिपत्रक
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील शिक्षकांचे पगार वेळेवर करण्याबाबत माननीय प्रधान सचिव व्यय वित्त विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक ०५ मे २०२२ रोजी सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशाप्रमाणे शिक्षकांचे वेतन वेळेत वर होण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत सदर सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी सविस्तर पत्र वाचा किंवा डाऊनलोड करा.
शालार्थ प्रणाली मधून वेतन देयक सादर करण्याचे वेळापत्रक दिनांक २० नोव्हेंबर २०१४ चे परिपत्रक आयुक्त शिक्षण यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यासाठी शालार्थ प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येत आहे तथापि शालार्थ प्रणाली मधून वेतन देयक निश्चित अशा वेळापत्रकानुसार सादर केली जात नसल्याचे आढळून येत आहे परिणामी शालार्थ प्रणालीची अंमलबजावणी करीत असूनही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन मिळण्यास विलंब होत आहे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वेतन शालार्थ प्रणालीतून सादर करताना परिपत्रकामध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार सादर केले जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी परिपत्रक वाचण्यासाठी
CLICK HERE
मित्रांनो Click to Download टिचकी मारा १५ सेकंद थांबा त्यानंतर
Download File वर टिचकी मारा
CLICK HERE
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon