DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

निकोला टेस्ला : प्रश्नमंजुषा Nikola Tesla Quiz

चला घेऊ शास्त्रज्ञांची माहिती...
Nikola Tesla Quiz
वायरलेस वीज, कृत्रिम वीज, टाइम ट्रॅव्हल, डेथ रेज अशा
काळाच्या पुढच्या गोष्टीवर संशोधन करणाऱ्या निकोला टेस्ला यांच्याविषयी  मनोरंजक माहिती जाणून घ्या....
प्रश्न मंजुषेच्या माध्यमातून 
निकोला टेसला
प्रश्न मंजुषा 
● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा
सर्बियाचा भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक
जन्मदिन - जुलै १०, इ.स. १८५६
निकोला टेसला जन्म जुलै १०, इ.स. १८५६ स्मिल्यान, क्रोएशिया  व मृत्यू जानेवारी ७, इ.स. १९४३: न्यूयॉर्क  हा मूळचा सर्बियाचा भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, विद्युत अभियंता होता. अनेक शास्त्रज्ञांच्या मते हा जगातील सर्वश्रेष्ठ अश्या वैज्ञानिकांपैकी एक होता.
त्याच्या शोध आणि शोधनिबंधात एसी विद्युत, एसी मोटर, पॉलिफेज विद्युत पारेषण या आता मूलभुत समजल्या जाण्याऱ्या
निकोला टेस्ला : प्रश्नमंजुषा स्पर्धा
निकोला टेस्ला हा त्याच्या काळाच्या खूप पुढे असलेला एक गूढ संशोधक होता.....त्याचे एक जगप्रसिद्ध Quote आहे -"The world went wireless before it was wired, but that's none of my business...." यातून त्याला नेमके काय म्हणायचे असावे...? त्याच्या भोवती असलेले रहस्याचे वलय पाहता त्याला वेगळे काही सांगायचे होते का?
 वस्तूंचा समावेश आहे.
    निकोला टेस्ला  Nikola Tesla हा मूळचा सर्बियाचा भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, विद्युत अभियंता. अनेक शास्त्रज्ञांच्या मते हा जगातील सर्वश्रेष्ठ अश्या वैज्ञानिका पैकी एक होता. त्याच्या शोध आणि शोधनिबंधात एसी विद्युत, एसी मोटर, पॉलिफेज विद्युत पारेषण या आता मूलभुत समजल्या जाण्याऱ्या वस्तूंचा समावेश आहे. मोबाइलची 'एसएमएस' सेवा ही आजच्या काळातील गरज मानली जात असली तरी त्याबाबतची कल्पना शंभर वर्षांपूर्वीच मांडली गेली होती. संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ आणि विद्युत अभियंता निकोला टेसला यांनी १९०९ साली 'पॉप्युलर मेकॅनिक्‍स' नावाच्या तंत्रज्ञानविषयक मासिकात लिहिलेल्या लेखात 'एसएमएस' सारखी सेवा भविष्यात अस्तित्वात येईल, असे भाकीत वर्तविले होते.
    आजच्या जगात जीवनावश्‍यक बाब बनलेली मोबाइल सारखी जलद आणि निर्दोष असणारी संदेशवहन सेवा अस्तित्वात येईल, असे शंभर वर्षांपूर्वी कोणालाही वाटले नसेल; पण अमेरिकेतील निकोला यांनी भविष्याचा वेध घेत छोट्या बिनतारी यंत्राची कल्पना केली होती. विद्युत अभियंता टेसला यांच्या नावाने आजही टेसला इलेक्‍ट्रिक मोटार कंपनी आहे. इलेक्‍ट्रिक मध्ये बिनतारी ऊर्जा असते हे पहिल्यांदा टेसला यांनी ओळखले होते. त्यांनी लेखात नमूद केले होते की, जगात सर्वत्र वापरली जाणारी आणि हाताळण्यास सोपी असणारी संदेशवहन करणारी छोटी बिनतारी यंत्रणा अस्तित्वात येऊ शकते आणि एक दिवस या तंत्रातून प्रत्येकाला आपल्या नातेवाइकांशी, मित्रांशी सहज संवाद साधणे शक्‍य होऊ शकेल. या यंत्राच्या माध्यमातून नव्या युगाची सुरवात होईल. निकोला टेसला यांच्या शोधनिबंधात एसी विद्युत, एसी मोटार, पॉलिफेज विद्युत पारेषणचा समावेश आहे.      
ऑनलाईन प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी 
CLICK HERE 
 
CLICK HERE 
प्रश्न मंजुषा 

चार्ल्स डार्विन : प्रश्नमंजुषा Charles Darwin Quiz   सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

थॉमस अल्वा एडिसन : प्रश्नमंजुषा Thomas Alva Edison Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

                    
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon