DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Ek PRITHVI Movie SCERT WWF

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 
                          आणि 
World  Wide Fund for Nature, India 
              यांच्या संयुक्त विद्यमाने

          Ek PRITHVI Movie Launch

 Date 15 Feb 2022 4.00

मंगळवार दि १५ फेब्रुवारी २०२२ दुपारी ४.०० वाजता 

 




महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता ११  वी ऑनलाईन क्लाससाठी नावनोंदणी

               प्रिय विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य,
                            शालेय शिक्षण विभागातर्फे इ. ११ वी आर्टस्, कॉमर्स व सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक विद्यालये सुरू होईपर्यंत दि. 02 नोव्हेंबर 2020 पासून मराठी व इंग्रजी माध्यमाचे ऑनलाईन क्लासेस सुरू करत आहोत.
यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी 


इथे नावनोंदणी करावी. 
नावनोंदणी नंतर क्लासेस चे वेळापत्रक व आवश्यक तपशील ईमेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल.
प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी या सुविधेबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे. 

दिनकर पाटील
शिक्षण संचालक  ( माध्यमिक व उच्च माध्यमिक)
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


https://covid19.scertmaha.ac.in/eleventh 

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता ११ वी ऑनलाईन क्लाससाठी नाव  नोंदणी करू न शकलेल्या विद्यार्थांसाठी दि..०२,नोव्हेंबर २०२० पासूनचे आर्टस्, कॉमर्स व सायन्स शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमाचे ऑनलाईन क्लासेसच्या लाईव्ह  लिंक पोस्ट करीत आहोत यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी खालिल लिंकवर संपर्क साधावा 

लाईव्ह लिंक प्राप्त करून घेण्यासाठी खालिल         

व्हॉट्सऍप ग्रुपला जॉईन होऊ शकता.


टेलिग्राम Telegram ग्रुपला जॉईन होऊ शकता.


Previous
Next Post »

4 comments

Click here for comments

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon