DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Jijau to Savitri Sanman Campaign Maharashtra's Leki's जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान राबविणेबाबत

"जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा"अभियान राबविणेबाबत Jijau to Savitri Sanman Campaign Maharashtra's Leki's 


जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान
"जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा"अभियान राबविणेबाबत Jijau to Savitri Sanman Campaign Maharashtra's Leki's 

सर्व प्रश्न मंजुषा शेवटी आहेत सोडवा 


फातिमा शेख

( सावित्रीबाईंच्या या सहशिक्षिके विषयी फारशी माहिती उपलब्ध नाही )

Fatima Sheikh Birth Anniversary : भारतातील वंचित घटकांना शिक्षण मिळावे  यासाठी मोलाचे काम केलेल्या फातिमा शेख (Fatima Sheikh) यांची आज जयंती. फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त गुगलने  Google  ने अनोखा सलाम केला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त एक डूडल साकारलं आहे. यात त्यांच्या फोटोसह पुस्तकाचं कव्हर दिसून येत आहे.   

जन्म - ०९ जानेवारी १८३१

मृत्यू ०९ ऑक्टोबर १९००


पहली मुस्लिम शिक्षिका

    फातिमा शेख या भारतातील पहिल्या काही मुस्लिम शिक्षिकांपैकी एक होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या कार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. फातिमा शेख यांनी भारतातील शिक्षणप्रसारात मोलाची भर घातली.

    फातिमा शेख यांच्याविषयी एक धागा सापडतो 'सावित्रीबाई फुले समग्र वांङ्मय' या पुस्तकात. त्या पुस्तकात एक फोटो आहे, ज्यात सावित्रीबाईंच्या शेजारी आणखी एक महिला बसली आहे. ही महिला दुसरी-तिसरी कोणी नसून फातिमा शेख आहेत. सावित्रीबाईंच्या या सहशिक्षिके विषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंच्या कार्याबद्दल समग्रमपणे लिहिणाऱ्या लोकांकडेही फातिमा शेख यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. अर्थात, त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण त्यातली वस्तुस्थिती काय आणि कल्पित गोष्टी काय असा फरक करणं अवघड होऊन बसतं. सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहिलेल्या एका पत्रात फातिमा शेख यांचा उल्लेख सापडतो. सावित्रीबाईंचा फोटो कित्येक वर्षांपूर्वी पुण्याहून प्रकाशित होणाऱ्या 'मजूर' या मासिकात छापला होता. हे मासिक 1924-30 या काळात प्रकाशित होत होतं. याचे संपादक रा. ना. लाड होते. तर माळींना हा फोटो द. स. झोडगे यांच्याकडून मिळाला. झोडगे स्वतः काही काळ 'मजूर' मासिकाचे संपादक होते.

    उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनी त्यांना राहण्यासाठी आणि शाळा चालविण्यासाठी राहते घर दिले. फातिमा शेख मुलींना शिकविण्याचे काम करीत असत. घरोघरी जाऊन मुलींच्या कुटुंबाशी बोलून मुलींना शाळेत पाठवायला सांगत. शाळेचे कामकाजही त्याच बघत असत. त्यामुळेच फुले यांचे कार्य पूर्णत्वास नेण्यात शेख यांचे मोलाचे योगदान आहे. शिक्षणाचे कार्य अखंड चालू राहण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. 

    सावित्रीबाईंचा त्या मोठ्या आधार होत्या आणि सत्यशोधक चळवळीचे कारणही! सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिराव फुले यांना लिहिलेल्या पत्रांमध्ये फातिमा यांच्याविषयी प्रेमाच्या आणि प्रशंसेच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, शेख यांनी स्वतःविषयी अथवा आपल्या कार्याविषयी काहीच लिहिले नाही. इतर कोणीही त्यांच्याविषयी काही लिहिले नाही. त्या दृष्टीने सावित्रीबाईंची ही पत्रे फातिमा शेख यांच्या योगदानाविषयी माहिती देणारा महत्त्वाचा स्त्रोत आहेत. 

    भारताच्या इतिहासात अशा अनेक महान स्त्रिया आहेत, ज्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची साधी दखलही कुणी घेतली नाही. फातिमा शेख हे त्यापैकीच एक नाव. भारताच्या इतिहासात अशा अनेक महान स्त्रिया आहेत, ज्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची साधी दखलही कुणी घेतली नाही. फातिमा शेख हे त्यापैकीच एक नाव.

    फातिमा शेख यांच्या जन्माची निश्चित तारीख नमूद नाही. काही ठिकाणी ती ९ जानेवारी तर काही ठिकाणी २० जानेवारी अशी आहे. आणि निधन ३ जमाडी उस सनी ११ येच २८ आग्स्थ ६३२ असी मुस्लीम सालात नोंद आहे. त्यांची समाधी जन्नातुल बकी येथे आहे. मोहम्मद सल्लाही आलोही बसलं यांची ती कन्या आहे. बीबी फातिमा शेख याची मजार अजमेर दर्ग्यामध्ये हुजूर गरीब नवाज येथे आहे. बीबी फातीमाच्या मजार वर चादर पेश करून उरूस साजरा करण्यात येतो. हि एकच आठवण मुस्लीम समाजाने ठेवली आहे. कादिर फेज आलम यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या समाधीवर पाण्याचे फवारे उडतात. फातिमानावाचा अर्थ नबी मोहम्मद कि बेटी असा होतो. त्यांच्या कार्यास सलाम 



सर्व प्रश्न मंजुषा शेवटी आहेत सोडवा 

    राज्यातील सर्व शाळांमध्ये दि.३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधी दरम्यान "जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा " अभियान राबविणे बाबत.शासन निर्णय 
राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक ३ ते १२ जानेवारी २०२२ या कालावधी दरम्यान जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राचा लेकीचा अभियान राबविणे बाबत
       राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावे यामध्ये शाळा विद्यार्थी पालक लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा
● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा

वाचा व Download करा 

 


● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा











Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon