दिनांक ०३नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संपादनूक सर्वेक्षण (SEAS ) 2023-PARAKH काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांमध्ये इयत्ता 3 री, 6 वी व 9 वी मधील विद्यार्थ्यासाठी संपूर्ण देशामध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रथम सत्रांतच्या सर्व विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका या लिंकद्वारे पुरविण्यात आलेल्या आहेत. त्या प्रश्नपत्रिकांचा सराव विद्यार्थ्यांनी करावा Child Development and Pedagogy. Assessment and Evaluation Continuous & Comprehensive Evaluation (CCE)
CCE अंतर्गत संकलित मूल्यमापन ऑनलाईन चाचणी
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
अकारिक मूल्यमापन २
इयत्ता - आठवी
प्रथम सत्रातील सर्व विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित
सर्व विषयांची एकत्रित
बहुपर्यायी सराव चाचणी
संकलित मूल्यमापन २
Continuous Comprehensive Evaluation
CCE अंतर्गत संकलित मूल्यमापन ऑनलाईन चाचणी
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
अकारिक मूल्यमापन १
इयत्ता - आठवी
प्रथम सत्रातील सर्व विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित
सर्व विषयांची एकत्रित
बहुपर्यायी सराव चाचणी
संकलित मूल्यमापन १
Continuous Comprehensive Evaluation
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon