DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

MH-CET / JEE / NEET Exam




JEE/NEET परीक्षांकरीता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजनेअंतर्गत नोंदणी अर्ज

Registration link 
👇


Also Read 👇 

महाज्योती
महाराष्ट्र शासन

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय, व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र राज्य, नागपूर

डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा माळा, दिक्षाभूमी रोड, श्रध्दानंद पेठ, नागपूर - 440 022 दुरध्वनी क्र. 0712-2959381 CIN: U85300PN2019NPL187405 ई मेल mahajyotingp@gmail.com

जा.क्र. महाज्योती/आस्था /नागपूर/2024-25

दिनांक

JEE/NEET/MHT-CET- Batch 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवगीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्यौना JEE/NEET/MHT-CET Batch 2026 करीता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल.

अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता :

1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी 

2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा असावी तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी. 

3. सन 2024 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील.

4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुष्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे. 

5. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आक्षणानुसार करण्यात येईल. 

6. इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्याथ्यांकरीता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.

7. विद्याधर्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमुद पत्त्यावरुन ठरविल्या जाईल.
पुढील अद्यावत माहितीसाठी आपल्या समूहात join होण्यासाठी लिंक


ब. अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे :-

1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)

2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)

3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)

4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)

5 . 10 वी ची गुणपत्रिका

6. विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट)

7 . दिव्यांग असल्यास दाखला

8. अनाथ असल्यास दाखला

क आरक्षण-

अक्र

सामाजिक प्रवर्ग

टक्केवारी

1

इतर मागास वर्ग (OBC)

59%

2

निरधीसुचती जमाती अ (VJ-A)

10%

3

भटक्या जमाती व (NT-B)

8%

4

भटक्या जमाती क (NT-C) 

11%

5

भटक्या जमाती ड (NT-D)

6%

6

विशेष मागास प्रवर्ग (SBC)

6%

 

एकूण

100%


समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-

1) प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे. 2) दिव्यांगाकरीता 4% जागा आरक्षित आहे.

3) अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

Note :- शहरी तसेच ग्रामीण भागाकरीता विद्यार्थ्यांची निवड संख्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात येईल.

ड. अर्ज कसा करावा :-

1. महाज्योतीच्या  🌍


 या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील

"Application for JEE/NEET/MHT-CET Batch 2026 Training यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. 2. अर्जासोबत 'व मध्ये नमुद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.

> अटी व शर्ती :-

1. अर्ज करण्याची अंतिम दि.10/07/2024 आहे.

2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

4. कोणत्याही माध्यमातून व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टण्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्याथ्यांची निवड रद्द करण्यात येईल,

5 . अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संपर्क क्र 0712-2870120/21
📧 E-mail Id:   LINK


Circular pdf Copy - LINK

(प्रशांत वावगे) मुख्य लेखा व वित्त अधिकारी

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था,

(महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपूर,

 Also Read -  हेही वाचा 

MH-CET / JEE / NEET Exam 
APPLICATION FORM FOR JEE/NEET/MHT-CET TRAINING 2023-24
MAHJYOTI
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था
महाज्योती
महाराष्ट्र शासन
इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय, व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था

महाज्योती
महाराष्ट्र राज्य, नागपूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा माळा, दिक्षाभूमी रोड, श्रध्दानंद पेठ, नागपूर 
 mahajyoti

जा.क्र. महाज्योती, नागपूर/ आस्था/परिपत्रक / 2023-24, परिपत्रक/2023-24
परिपत्रक
महाज्योती या संस्थेद्वारे JEE / NEET/MHT-CET - 2025 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची चाळणी करून पात्र असलेल्या एकुण - 4913 विद्यार्थ्यांची पहिली यादी दि. 10/08/2023 रोजी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच उर्वरीत विद्यार्थ्यांपैकी कागदपत्रांची पुर्तता न केलेल्या विद्यार्थ्यांना पुर्तता करणेकरीता दि. 26/09/2023 रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. त्यानुसार प्राप्त कागदपत्रांची पडताळणी केले असता एकूण 2248 विद्यार्थ्यांची दुसरी पात्र यादी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in संकेतस्थळावर दि. 05/10/2023 रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे. यादीचा तपशील खालीलप्रमाणे

सविस्तर तपशील 
 CLICK HERE  वेबसाईटवर उपलब्ध आहे 

नोंदणी करण्या पूर्वी मार्गदर्शक VIDEO जरुर पहा 

 

    महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जमाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून MHT-CET / JEE / NEET  2025 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व सहा जीबी प्रति दिवस इंटरनेट डेटा पुरविण्यात येतो
पुढील अद्यावत माहितीसाठी आपल्या समूहात join होण्यासाठी लिंक



ह्या योजनेच्या लाभासाठी पात्रता -
उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा / असावी 
उमेदवार हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास वर्ग प्रवर्ग यापैकी असावा / असावी 
उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर उन्नत गटातील असावा /असावी
जे विद्यार्थी सन 2023 मध्ये दहावीची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना दहावीची प्रवेश पत्र इयत्ता नववीची गुणपत्रिका जोडावी 
विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असावा ज्या बाबतची कागदपत्रे त्यांनी भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे 
अटी व शर्ती 
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -  नववीची गुणपत्रिका दहावीचे ओळखपत्र आधार कार्ड रहिवासी दाखला जातीचे प्रमाणपत्र वैद्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र 
अर्ज कसा करा -   महाज्योतीच्या   CLICK HERE या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील Application for MHT-CET / JEE / NEET -2025 Traning  यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा 
अर्जासोबत ब मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षंकित करून स्पष्ट दिसतील असेच स्कॅन करून अपलोड करावे  
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31/03/2023 आहे
अटी व शर्ती -  अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31/03/2023 आहे पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही जाहिरात रद्द करणे मुदत वाढते आणि अर्चना करणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांची राहतील अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करा संपर्क क्रमांक ०७१२ २८७०१२०/२१  ईमेल आयडी - CLICK HERE   दहावीच्या निकाल लागल्यावर दहावीची प्रश्नपत्रिका बोनाफाईट सर्टिफिकेट MHT-CET / JEE / NEET  2025  या परीक्षेची तयारी करत आहोत असे आम्ही पत्र मागविण्यात येतील 
व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थातच महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर
अर्जाचा नमुना व सविस्तर तपशील  Click Here  वेबसाईटवर उपलब्ध आहे 

MH-CET / JEE / NEET  Online Registration 

या परीक्षांच्या २०२५ करिता ऑनलाईन पूर्वतयारीसाठी नोंदणी

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपुर महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था MH-CET / JEE / NEET या परीक्षांच्या करिता ऑनलाईन पूर्वतयारीसाठी नोंदणी महाज्योती कडून होणाऱ्या MH-CET / JEE / NEET परीक्षेच्या निशुल्क ऑनलाइन प्रशिक्षणासाठी 

इमाव विजाभज व विमाप्र यामधील नॉन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील 

इच्छुक विद्यार्थ्याकडून विहित नमुन्यातील अर्ज दिनांक ३१ मार्च २०२३ आहे 

पर्यंत  CLICK HERE या संकेतस्थळावर केवळ ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येत आहेत 

अर्जाचा नमुना व सविस्तर तपशील Click Here  वेबसाईटवर उपलब्ध आहे 

व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य नागपुर

MH-CET / JEE / NEET  2025 या परीक्षांच्या पूर्वतयारीची ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नोंदणीची मुदत दिनांक ३१.०३ २०२३ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे 

विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती खालील प्रमाणे 

फोटो आवश्यक 
स्वाक्षरी आवश्यक 
दहावीचे  शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आवश्यक 
जातीचा दाखला / वैधता असल्यास 
CLICK HERE

  नोंदणी करण्यासाठी   


 Also Read -  हेही वाचा 
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था "महाज्योती" तर्फे नामांकित प्रशिक्षकामार्फात संपूर्ण मोफत प्रशिक्षण
महाज्योती तर्फे OBC, VJNT, SBC या प्रवर्गातील नॉन क्रिमिलेअर गटातील १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकारिता JEE/NEET/MHT-CET 2023 परीक्षेसाठी नामांकित प्रशिक्षकामार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासोबत विद्यार्थ्यांना मोफत TABLET व INTERNET सुविधा पुरविण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती 
या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. याकरिता आजच नोंदणी करावी. 
ज्या विद्यार्थ्यांकडे सद्यस्थितीत नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र उपलब्ध नाही मात्र ते नॉन-क्रिमिलेअर गटातील आहे, असे विद्यार्थी सुद्धा तात्पुरत्या स्वरुपात नोंदणी करू शक़तात.


For Next Update -


नोंदणी करण्यासाठी 







MH-CET / JEE / NEET  Online Registration 

या परीक्षांच्या २०२३ करिता ऑनलाईन पूर्वतयारीसाठी नोंदणी

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपुर महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था MH-CET / JEE / NEET या परीक्षांच्या करिता ऑनलाईन पूर्वतयारीसाठी नोंदणी महाज्योती कडून होणाऱ्या MH-CET / JEE / NEET परीक्षेच्या निशुल्क ऑनलाइन प्रशिक्षणासाठी 

इमाव विजाभज व विमाप्र यामधील नॉन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील 

इच्छुक विद्यार्थ्याकडून विहित नमुन्यातील अर्ज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ 

पर्यंत  Click Here या संकेतस्थळावर केवळ ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येत आहेत 

    अर्जाचा नमुना व सविस्तर तपशील Click Here  वेबसाईटवर उपलब्ध आहे 

व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य नागपुर

MH-CET / JEE / NEET  2023 या परीक्षांच्या पूर्वतयारीची ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नोंदणीची मुदत दिनांक ३१  .१० २०२१  पर्यंत वाढविण्यात आलेली आहे 

विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती खालील प्रमाणे 

फोटो आवश्यक 
स्वाक्षरी आवश्यक 
दहावीचे  शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आवश्यक 
जातीचा दाखला / वैधता असल्यास 


 हे हि बघा / वाचा / सोडवा 

Class XII -  MHT CET 2021 Practice Test  ओळीला स्पर्श करा 

JEE / NEET MATHS Online Test  ओळीला स्पर्श करा 

JEE / NEET BIOLOGY Online Test  ओळीला स्पर्श करा 

JEE / NEET  Chemistry Online Test Chemistry ओळीला स्पर्श करा 

JEE Physics Online Test   ओळीला स्पर्श करा 


हवे असलेल्यासाठी ओळीला स्पर्श करा 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon