जागतिक पर्यावरण दिन /अभियान 
अभियान कालावधी दि. ०५ जून ते ०५ जुलै २०२१
अभियानात सहभागी होण्यासाठी आवश्यक बाब
तुम्हाला उपलब्ध होईल त्या जागेत झाडांच्या बिया रोपी यांची लागवड करताना तुमचा फोटो काढायचा आहे त्यानंतर खालील लिंक द्वारे आपण अभियानात सहभागी होऊ शकता
अभियानात सहभागी होण्यासाठी लिंक
वरील लिंक ओपन केल्यानंतर तुमचे नाव राज्य वृक्षारोपण करताना फोटो इत्यादी माहिती सबमिट करून या मोहिमेत सहभागी होता येईल पोर्टल वर आपली माहिती सबमिट केल्यानंतर आपणास या मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्याचे संगोपन याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही देशात अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावी म्हणून मान्सूनच्या पूर्वार्धात आम्ही चला एक झाड लावू या हे राष्ट्रीय अभियान सुरू करत असून राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होऊन पर्यावरण समृद्धीत आपला हातभार लावावा ही नम्र विनंती
सूचना - वृक्षारोपण करताना कोरोना संबंधित सर्व नियमाचे पालन करावे गर्दी करू नये .
शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यास / पाल्याच्या मोहिमेत सहभागी करावी ही विनंती
PLANT A TREE - NATIONAL CAMPAIGN 2021,
Organized by
CONFEDERATION OF UNESCO CLUBS AND ASSOCIATION OF INDIA (CUCAI),
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon