DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

शैक्षणिक नेतृत्वाचा ऑनलाईन व्यावसायिक विकास कार्यक्रम Educational Leadership SCERT PUNE


पुन्हा एकदा भेटूया ... ऑनलाईन विकास मंचावर संवाद साधूया ! 

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र, पुणे मार्फत प्रसार माध्यम विभागांतर्गत वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून आयोजित करीत आहोत
   "वाचनयात्री....."
      
 वाचन प्रेरणा दिन विशेष 
तसेच या सत्रामध्ये हजर राहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
          
 प्रसिद्ध साहित्यिक 
 १.मा. डॉ.सदानंद देशमुख
      २. मा.शुभांगी भडभडे        
         उलगडणार 
माणूस घडविण्याचा- एक वाचनप्रवास.......

चला तर आपणही होऊया सहप्रवासी.......


 


विषय - महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) व इतर सेवा नियमावली शंका निरसन  
प्रमुख मुखर्गदर्शक - मा. श्री.भूसणे अण्णाराव काशिनाथअप्पा 


विषय:- जीवन कौशल्य विकास: स्वतःमधील क्षमता ओळखू या.
 प्रमुख मार्गदर्शक :- मा.श्री.संजय मगर, प्रशासकीय अधिकारी, विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्था, लातूर

 



योग बाह्यरंगा कडून अंतररंगाकडे 

प्रमुख मार्गदर्शक - मा. श्री. अजय वाईकर
ज्येष्ठ योग थेरपिस्ट यशदा ,पुणे 

 





आपली शिक्षण व्यवस्था : वास्तव आणि अपेक्षा
ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक - श्री उत्तम कांबळे
शनिवार दिनांक - १९ जून २०२१ दुपारी २.४५ वाजता

 

यापूर्वीचा दि.०८ मे ,१५ मे व २२ मे२०२१ कार्यक्रम सुद्धा तुम्ही बघू शकता मग या ओळीला स्पर्श करा 

यापूर्वीचा दि.२९ मे२०२१ कार्यक्रम सुद्धा तुम्ही बघू शकता मग या ओळीला स्पर्श करा 




Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon